किमान तापमान : 30.79° से.
कमाल तापमान : 30.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 55 %
वायू वेग : 0.89 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
30.99° से.
27.34°से. - 30.99°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.73°से. - 29.67°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.66°से. - 30.59°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.36°से. - 31.64°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.5°से. - 30.53°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.69°से. - 30.56°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशहैदराबाद, (२३ फेब्रुवारी ) – चारू सिन्हा या धाडसी महिला अधिकारी यांची केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या चार झोनचे महानिरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यांची हैदराबादमधील निमलष्करी दलाच्या दक्षिणेकडील सेक्टरमध्ये बदली करण्यात आली आहे. यासह चारू हे पद मिळवणारी देशातील पहिली महिला अधिकारी ठरल्या आहे. चारू सिन्हा या आधी २०२० मध्ये श्रीनगर सेक्टरमध्ये सीआरपीएफ आयजी म्हणून नियुक्त झालेल्या पहिल्या महिला अधिकारी बनल्या होत्या.
उल्लेखनीय आहे की २०२० मध्ये चारू सिन्हा यांनी श्रीनगर सेक्टरमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या आयजी बनल्यानंतरही मोठे पद मिळवले होते. रिपोर्टनुसार चारू सिन्हा यांनी दोन वर्षांत अनेक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. चारूने ६९ विरोधी बंडखोरी ऑपरेशन्सचे नेतृत्व केले आणि २० हून अधिक दहशतवाद्यांना ठार केले. चारूने जम्मू-काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशातील बडगाम, श्रीनगर आणि गंदरबल जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर दहशतवाद्यांचा खात्मा केला आणि २२००० जवानांच्या २२ बटालियनची जबाबदारी घेतली. २०२२ मध्ये चारू सिन्हनच्या नेतृत्वाखाली लष्कर-ए-तैयबाचा टॉप कमांडर सलीम परे मारला गेला.