|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 7:02 ए एम | सूर्यास्त : 6:10 पी एम
हवामान

किमान तापमान : 24.16° से.

कमाल तापमान : 26.71° से.

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 58 %

वायू वेग : 7.45 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

26.71° से.

हवामानाचा अंदाज

23.71°से. - 27.99°से.

रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

22.24°से. - 25.52°से.

सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

23.44°से. - 26.98°से.

मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

24.12°से. - 25.88°से.

बुधवार, 15 जानेवारी कुछ बादल
हवामानाचा अंदाज

24.11°से. - 25.32°से.

गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

23.75°से. - 26.28°से.

शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल

आंध्र प्रदेश शपथविधी; पंतप्रधान मोदी, चिरंजीवी आणि पवन कल्याण मंचावर एकत्र

आंध्र प्रदेश शपथविधी; पंतप्रधान मोदी, चिरंजीवी आणि पवन कल्याण मंचावर एकत्रविजयवाडा, (१२ जुन) – तेलुगू देसम पक्षाचे (टीडीपी) अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांनी बुधवारी आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल एस. अब्दुल नजीर यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्याचवेळी दक्षिण भारतीय सुपरस्टार आणि जनसेना पक्षाचे संस्थापक पवन कल्याण यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू, सुपरस्टार रजनीकांत, भारताचे माजी सरन्यायाधीश एन. व्ही. रामण्णा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, डी.पुरंदेश्वरी,अभिनेता बाळकृष्ण, भाजप अध्यक्ष जेपी...12 Jun 2024 / No Comment / Read More »

अमरावतीच होणार आंध्र प्रदेशची राजधानी

अमरावतीच होणार आंध्र प्रदेशची राजधानी– चंद्राबाबू नायडूंची घोषणा, अमरावती, (११ जुन) – अमरावती ही आता आंध्र प्रदेशची एकमेव राजधानी असेल. चंद्राबाबू नायडू यांनी ही घोषणा केली आहे. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याच्या एक दिवस आधी, टीडीपी सुप्रिमोने मंगळवारी सांगितले की अमरावती ही राज्याची एकमेव राजधानी असेल. नायडू यांनी टीडीपी, भाजपा आणि जनसेना आमदारांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करताना ही घोषणा केली, जिथे त्यांची आंध्र प्रदेश विधानसभेत एकमताने एनडीए नेते म्हणून निवड करण्यात आली. ते म्हणाले, ’आमच्या सरकारमध्ये...11 Jun 2024 / No Comment / Read More »

ते म्हणतात आधी कुटुंब, मी म्हणतो आधी देश!

ते म्हणतात आधी कुटुंब, मी म्हणतो आधी देश!– ’माझा देश हे माझे कुटुंब’ असल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला पुनरुच्चार, हैदराबाद, (०५ मार्च) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणातील संगारेड्डी येथे जाहीर सभेला संबोधित करताना विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या कुटुंबाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर जोरदार प्रहार केला आणि ’माझा देश हे माझे कुटुंब’ असल्याचा पुनरुच्चार केला. विरोधकांवर हल्लाबोल करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, त्यांच्यासाठी कुटुंब प्रथम आहे, तर माझ्यासाठी देश प्रथम आहे. त्यांच्यासाठी त्यांचे कुटुंबही...6 Mar 2024 / No Comment / Read More »

ओवेसींच्या विरुद्ध भाजपाने उतरवलेल्या माधवी लता कोण आहेत

ओवेसींच्या विरुद्ध भाजपाने उतरवलेल्या माधवी लता कोण आहेतहैदराबाद, (०३ मार्च) – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. काल भाजपाने आपल्या एकूण १९५ उमेदवारांची नावे जाहीर केली होती. यावेळी भाजपाने तेलंगणातील प्रसिद्ध हैदराबाद मतदारसंघावर कोम्पेला माधवी लता यांना उमेदवारी दिली आहे. सध्या या जागेवर एआईएमआईएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी खासदार आहेत. हैदराबादची जागा १८८४ पासून ओवेसी कुटुंबाच्या ताब्यात आहे. तो ओवेसींचा बालेकिल्ला मानला जातो. असदुद्दीन ओवेसी यांचे वडील सुलतान सलाउद्दीन ओवेसी १९८४ मध्ये पहिल्यांदा या जागेवरून खासदार...3 Mar 2024 / No Comment / Read More »

वायएसआरसीपी खासदार रघुरामकृष्ण राजू यांचा पक्षाचा राजीनामा

वायएसआरसीपी खासदार रघुरामकृष्ण राजू यांचा पक्षाचा राजीनामा– मुख्यमंत्री जगन रेड्डी यांना मोठा धक्का!, अमरावती, (२४ फेब्रुवारी) – नरसापुरम, आंध्र प्रदेश येथील लोकसभा सदस्य. रघुरामकृष्ण राजू यांनी शनिवारी वाय.एस. जगन मोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील वायएसआरसीपी मधून राजीनामा दिला. लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. राजू यांचे गेल्या चार वर्षांपासून मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्याशी मतभेद आहेत. रेड्डी यांना दिलेल्या जोरदार शब्दांत राजीनामा पत्रात त्यांनी सांगितले की, दोघांनीही ’कायमच्या अप्रिय संबंधातून’ मुक्त होण्याची वेळ आली...24 Feb 2024 / No Comment / Read More »

आंध्रात वाहन तपासणीदरम्यान ५.१२ कोटी रुपये जप्त

आंध्रात वाहन तपासणीदरम्यान ५.१२ कोटी रुपये जप्तगुडुरू, (०२ फेब्रुवारी) – आंध्रप्रदेशच्या तिरुपती जिल्ह्यातील गुडुरू येथे वाहनांच्या तपासणीदरम्यान ५.१२ कोटी रुपयांच्या रोख रकमेसह ६ जणांना अटक करण्यात आली, असे पोलिस अधिकार्यांनी सांगितले. चिल्लाकुरू पोलिस स्टेशन हद्दीतील वरगली क्रॉसिंगवर गुरुवारी पी. साई कृष्णा, एम. श्रीधर व जी. रवी यांच्याकडून ३.६७ कोटी रुपये जप्त करण्यात आले. बेकायदेशीर दारू व इतर प्रतिबंधित वस्तूंच्या वाहनांच्या तपासणीदरम्यान ही रोकड जप्त करण्यात आली, असे गुडुरूचे उपविभागीय पोलिस अधिकारी एम. सूर्यनारायण रेड्डी यांनी वृत्तसंस्थेला...2 Feb 2024 / No Comment / Read More »

नरसरावपेटचे खासदार देवरायालू यांचा पक्ष, संसद सदस्यत्वाचा राजीनामा

नरसरावपेटचे खासदार देवरायालू यांचा पक्ष, संसद सदस्यत्वाचा राजीनामा– जगन मोहन रेड्डी यांना मोठा झटका!, अमरावती, (२३ जानेवारी) – आगामी निवडणुकीपूर्वी आंध्र प्रदेशातील सत्ताधारी वायएसआर काँग्रेस पक्षाला (वायएसआरसीपी) आणखी एक धक्का बसला असून, नरसरावपेटचे खासदार लवू श्रीकृष्ण देवरायालू यांनी मंगळवारी पक्षाचा तसेच संसद सदस्यत्वाचा राजीनामा दिला. पक्षातील अलीकडच्या घडामोडी लक्षात घेऊन वायएसआरसीपीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि लोकसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे त्यांनी जाहीर केले. देवरायालू म्हणाले की, वायएसआरसीपीमध्ये अनिश्चिततेची परिस्थिती निर्माण झाली आहे आणि आपण त्यास जबाबदार नसल्याचे स्पष्ट केले....23 Jan 2024 / No Comment / Read More »

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना जामीन मंजूर

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना जामीन मंजूरअमरावती, (१० जानेवारी) – आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांना दिलासा देत आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने बुधवारी त्यांना तीन प्रकरणांमध्ये अटकपूर्व जामीन मंजूर केला. उच्च न्यायालयाने विरोधी पक्षनेते नायडू यांना इनर रिंग रोड प्रकरण, अबकारी धोरण प्रकरण आणि वाळू उत्खनन प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर केला. कौशल्य विकास घोटाळा प्रकरणी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये उच्च न्यायालयाने तेलगू देसम पक्षाच्या (टीडीपी) प्रमुखाला जामीन मंजूर केला होता. नायडू यांना राज्य गुन्हे अन्वेषण...10 Jan 2024 / No Comment / Read More »

तिरुपतीहून एक लाख लाडू अयोध्येला जाणार

तिरुपतीहून एक लाख लाडू अयोध्येला जाणारअयोध्या, (०८ जानेवारी) – अयोध्येत उभारल्या जाणार्‍या भव्य राम मंदिराचा अभिषेक या महिन्याच्या २२ तारखेला होणार आहे. याबाबत संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. अशा स्थितीत दक्षिण भारतातील मंदिरांमध्ये भगवान श्रीरामाच्या अभिषेकची जय्यत तयारी सुरू आहे. हा सण खास बनवण्यासाठी प्रसिद्ध तिरुमला तिरुपती देवस्थानम (टीटीडी) ने अयोध्येला एक लाख लाडू पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. हे लाडू भाविकांमध्ये वाटण्यात येणार असल्याचे टीटीडीने म्हटले आहे. विशेष म्हणजे प्राणप्रतिष्ठेसाठी देशभरातून लाखो भाविक २२ तारखेला...8 Jan 2024 / No Comment / Read More »

श्रीरामाला पादुका अर्पण करण्यासाठी हजारो किलोमीटरची पायी वाटचाल

श्रीरामाला पादुका अर्पण करण्यासाठी हजारो किलोमीटरची पायी वाटचाल– हैदराबादपासून अयोध्येच्या दिशेने छल्ला श्रीनिवास शास्त्री निघाले, हैदराबाद, (०६ जानेवारी) – प्रभू श्रीरामावरील अतूट भक्ती आणि आपल्या कारसेवक वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या इच्छेने शहरातील एका ६४ वर्षीय व्यक्तीने देवाला सोन्याचा मुलामा असलेल्या पादुका अर्पण करण्यासाठी येथून अयोध्येच्या दिशेने हजारो किलोमीटरची पायी वाटचाल सुरू केली आहे. छल्ला श्रीनिवास शास्त्री असे या रामभक्ताचे नाव आहे. श्रीरामाने वनवासादरम्यान अवलंबलेल्या अयोध्या ते रामेश्वरम् या मार्गावरून ते उलट म्हणजे रामेश्वरम् ते अयोध्या असा प्रवास...6 Jan 2024 / No Comment / Read More »

माजी भारतीय क्रिकेटपटू अंबाती रायडू उतरला राजकरणात

माजी भारतीय क्रिकेटपटू अंबाती रायडू उतरला राजकरणात– आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या उपस्थितीत वायएसआरसीपीत प्रवेश, हैदराबाद, (२८ डिसेंबर) – माजी भारतीय क्रिकेटपटू अंबाती रायडू यांनी गुरुवारी विजयवाडा येथील मुख्यमंत्री कार्यालयात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांच्या उपस्थितीत युवाजन श्रमिका रायथू काँग्रेस पार्टी (वायएसआरसीपी) मध्ये प्रवेश केला. आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री नारायण स्वामी आणि खासदार पेद्दिरेड्डी मिथुन रेड्डी यांनी जगन मोहन रेड्डी यांच्यासह माजी क्रिकेटपटूचे पक्षात स्वागत केले. रायडूने यावर्षी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. तो...28 Dec 2023 / No Comment / Read More »

तेलंगणात धुक्यामुळे सहा जणांना जीव गमवला

तेलंगणात धुक्यामुळे सहा जणांना जीव गमवलानलगोंडा, (२५ डिसेंबर) – तेलंगणातील नालगोंडा जिल्ह्यात रविवारी रात्री उशिरा दोन वेगवेगळे रस्ते अपघात झाले. या दोन घटनांमध्ये सहा जणांना जीव गमवावा लागला. दरम्यान, अन्य दोन जण जखमी झाले आहेत. निदामनूर पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक (एसआय) गोपाल राव यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या घटनेत मोटारसायकल आणि पादचार्‍याची धडक झाली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. यात पादचार्‍याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, रुग्णालयात उपचारादरम्यान दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. दुसर्‍या घटनेत सात जणांना घेऊन जाणार्‍या ऑटोरिक्षाची...26 Dec 2023 / No Comment / Read More »