Posted by वृत्तभारती
Monday, November 30th, 2020
महापालिकेत आगामी महापौर भाजपाचाच!: अमित शाह यांची घोषणा, हैदराबाद, २९ नोव्हेंबर – जगाचे आयटी केंद्र होण्याची पूर्ण क्षमता असलेल्या हैदराबादला निझाम संस्कृतीपासून मुक्त करण्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज रविवारी केली. या महानगर पालिकेत केवळ भाजपाचे संख्याबळ वाढवायला मी येथे आलो नाही. पुढील महापौर हा भाजपाचाच राहणार आहे, असा माझा विश्वास आहे, असेही अमित शाह यांनी स्पष्ट केले. हैदराबाद महापालिकेसाठी मंगळवारी मतदान होणार आहे. आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी...
30 Nov 2020 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, January 20th, 2016
=मृत्युपूर्वी लिहिलेल्या पत्राद्वारे केला खुलासा= हैदराबाद, [१९ जानेवारी] – संशोधन विषयाचा विद्यार्थी असलेला रोहित वेमुला याने हैदराबाद विद्यापीठातील आवारात असलेल्या वसतिगृहातील एका खोलीत रविवारी रात्री आत्महत्या केली. आपल्या मृत्यूपूर्वी त्याने पत्र लिहून आपली मनःस्थिती विशद केली. त्याचा हा सारांश.. ‘जर तू, जो कोणी माझे पत्र वाचत आहे, माझ्यासाठी काही करू इच्छित असाल, तर माझी सात महिन्यांपासून थकलेली १ लाख ७५ हजारांची शिष्यवृत्ती मला मिळवून दे .. माझ्या पश्चात माझ्या कुटुंबियांना...
20 Jan 2016 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, October 22nd, 2015
=पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार= अमरावती, [२१ ऑक्टोबर] – आंध्रप्रदेशची नवी राजधानी म्हणून गुंटूर जिल्ह्यातील अमरावतीची निवड करण्यात आल्यानंतर नव्या राजधानीचा शिलान्यास समारंभ उद्या गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. आंध्रातील एन. चंद्राबाबू नायडू सरकारने यासाठी भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कृष्णा नदीच्या किनार्यावर वसलेल्या उदंडरायुनीपालम या गावात होणार्या या सोहळ्यात किमान चार ते पाच लाख लोकांची उपस्थिती अपेक्षित आहे, अशी माहिती राज्य सरकारचे सल्लागार पी. प्रभाकर यांनी...
22 Oct 2015 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, September 18th, 2015
१३ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आठ महिन्यांत पूर्ण करून चंद्राबाबूंचा विक्रम हैद्राबाद, [१७ सप्टेंबर] – गोदावरी व कृष्णा या दोन्ही महाराष्ट्रातील प्रमुख नद्या. पण, त्या आंध्रप्रदेशातून वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला मिळत असल्याने त्या नद्या जोडण्याचा पहिला मान आंध्रप्रदेशाने मिळवल्याने ते राज्य आता खूप फायद्यात राहणार आहे. पट्टीसीमा सिंचन योजनेंतर्गत या नद्या जोडण्यात आल्या असून, यशस्वी होणारा हा देशातील पहिलाच नदीजोड प्रकल्प आहे. केंद्रातर्फे चालवल्या जाणार्या ‘नदीजोड योजने’चा हा प्रकल्प...
18 Sep 2015 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, September 17th, 2015
=आंध्र सरकारचे ऐतिहासिक पाऊल= विजयवाडा, [१६ सप्टेंबर] – अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारच्या काळात राबविण्यात आलेल्या नद्या जोडणी अभियानांतर्गत ऐतिहासिक पाऊल उचलताना आंध्रप्रदेश सरकारने गोदावरी आणि कृष्णा या दोन नद्या जोडणीचा प्रकल्प पूर्ण करून आज बुधवारी औपचारिक भेट घडवून आणली. याप्रसंगी आयोजित सोहळ्यात मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू उपस्थित होते. इब्राहिमपट्टणम् येथे हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. येथे पश्चिम गोदावरी जिल्ह्यातून वाहणारे गोदावरी नदीचे पाणी कृष्णा नदीत सोडण्यात आले. यावेळी बोलताना...
17 Sep 2015 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, November 17th, 2014
मादक द्रव्यांच्या नव्हे कुटुंबाच्या प्रेमात पडा : सचिनचे आवाहन २.७९ कोटींच्या योजनांचा शुभारंभ नेल्लोर, [१६ नोव्हेंबर] – आजची तरुणाई मोठ्या प्रमाणात मादक पदार्थांच्या आहारी जात असल्याबद्दल मास्टर ब्लास्टर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने चिंता व्यक्त केली असून, युवकांनी मादक द्रव्यांच्या नव्हे तर कुटुंबाच्या प्रेमात पडा, असे आवाहन त्याने केले आहे. सचिन तेंडुलकरने आज रविवारी आंध्रप्रदेशच्या नेल्लोर जिल्ह्यातील अतिशय दुर्गम आणि सोयी-सुविधांपासून पूर्णपणे वंचित असलेले गाव पंतप्रधान आदर्श गाव विकास योजनेंतर्गत रविवारी...
17 Nov 2014 / No Comment / Read More »