किमान तापमान : 29.09° से.
कमाल तापमान : 31.69° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 47 %
वायू वेग : 6.84 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
31.69° से.
27.3°से. - 32.99°से.
रविवार, 17 नोव्हेंबर हल्की वर्षा27.85°से. - 31.56°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.12°से. - 31.57°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.41°से. - 30.38°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.74°से. - 30.38°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.37°से. - 29.74°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादलमथुरा, (०४ सप्टेंबर) – आतापर्यंत रामनवमीला शोभायात्रेची प्रथा देशभरात पाळली जाते. मात्र, योगी सरकारने यंदा प्रथमच जन्माष्टमीनिमित्त शोभायात्रा काढण्याचे ठरविले आहे. मथुरेत यंदा जन्माष्टमीला भव्य आयोजन होईल. वस्तुत: सप्टेंबरला श्रीकृष्णाचा ५२५० वा जन्मदिन आहे. ६ सप्टेंबरपासून सुरू होणारे कार्यक‘म ८ सप्टेंबरपर्यंत चालतील. ७ सप्टेंबरला तीन किमी लांब भव्य शोभायात्रा निघेल. यात ५० लाख भाविक सहभागी होण्याची शक्यता आहे.
शोभायात्रा सकाळी आठ वाजता श्रीकृष्ण जन्मस्थळाची प्रदक्षिणेने सुरू होईल. मथुरा-वृंदावन हॉटेल संघटनेचे अध्यक्ष महेंद्र प्रताप म्हणाले, हॉटेल व धर्मशाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर बुकिंग झाले आहे. वृंदावनच्या श्रीबांकेबिहारी मंदिरात होणारी मंगल आरती मोठ्या स्क‘ीनवर लाइव्ह दाखवली जाणार आहे. श्रीकृष्ण जन्मभूमी सेवा ट्रस्टचे गोपेश्वर चतुर्वेदी म्हणाले, यात्रेसाठी जगभरातून फुले मागवली आहेत. मथुरेचे १२ मार्ग, १८ चौक, घाट सजवण्यात आले आहेत. योगी सरकार याच दिवशी गोशाळांमध्ये गोपूजनाचे आयोजनही करेल.