किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलविमानतळासाठी १०.७२ एकर जमीन उपलब्ध,
चेन्नई, (४ मार्च) – वेल्लोर येथील प्रस्तावित विमानतळासाठी तामिळनाडू सरकार १०.७२ एकर जमीन भारतीय विमानतळ प्राधिकरणाला देणार आहे. ही जमीन उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया राज्य सरकारने सुरू केली आहे.
हे विमानतळ ९७ एकरांवर बांधले जाणार
येथील विद्यमान विमानतळावर एक धावपट्टी, टॅक्सी-वे, ग्राउंड हाताळणी उपकरणे, हवाई वाहतूक नियंत्रण आणि विमान वाहतूक माहिती रिसेप्शन सुविधा, टर्मिनल इमारत आणि तेल डेपो आहे. भूसंपादनाच्या मोबदल्याच्या दराबाबत राज्य सरकारने कोणताही निर्णय न घेतल्याने आतापर्यंत ही प्रक्रिया खोळंबली होती. काही वर्षांपूर्वी उडान-आरसीएस (उडे देश के आम नागरिक – एक प्रादेशिक कनेक्टिव्हिटी योजना) च्या दुसर्या टप्प्यांतर्गत वेल्लोर येथे नवीन विमानतळ मंजूर करण्यात आले होते. केंद्रातील मोदी सरकारने लहान शहरांना, विशेषत: महानगरे आणि टियर टू शहरांच्या जवळ असलेल्या शहरांना जोडण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.