Posted by वृत्तभारती
Thursday, February 2nd, 2023
नवी दिल्ली, (२ फेब्रुवारी ) – मुस्लीम महिला तलाकची प्रक्रिया उघडपणे शरियत कौन्सिलसारख्या खाजगी संस्थांद्वारे नाही तर कौटुंबिक न्यायालयांद्वारे करू शकतात. मद्रास हायकोर्टाने आपल्या निकालात म्हटले आहे की, खाजगी संस्था ओपनली विवाह घोषित करू शकत नाहीत. उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, खाजगी संस्था वादाचे मध्यस्थ नाहीत. या प्रकारामुळे न्यायालय संतप्त झाले आहे. खाजगी संस्थांनी दिलेली अशी ओपन प्रमाणपत्रे अवैध आहेत. खुला हे पत्नीने पतीला दिलेल्या घटस्फोटासारखे आहे. तामिळनाडू तौहीद जमातच्या...
2 Feb 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, November 26th, 2021
उच्च न्यायालयाचा निर्वाळा, चेन्नई, २६ नोव्हेंबर – एका धर्मातून दुसर्या धर्मात प्रवेश केल्यानंतरही व्यक्तीची जात कायम राहते, अशी महत्त्वपूर्ण टिप्पणी मद्रास उच्च न्यायालयाने आरक्षणाशी निगडित एका प्रकरणाच्या सुनावणीत केली आहे. संबंधित प्रकरणात एका व्यक्तीने धर्मांतर करून ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला होता. या व्यक्तीचा विवाह दलित समाजातील एका तरुणीसोबत झाला; मात्र त्याच्या पत्नीने धर्मांतर केले नाही. आपला विवाह आंतरजातीय अर्थात् ‘इंटरकास्ट मॅरेज’ असल्याचे सांगत आपल्याला सरकारी नोकरीत आरक्षणाचा लाभ मिळावा, असा...
26 Nov 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, November 11th, 2021
अनेक ठिकाणचे रस्ते बंद; जनजीवन विस्कळीत; १४ जणांचा मृत्यू, चेन्नई, ११ नोव्हेंबर – तामिळनाडूच्या विविध भागांत पावसाचा कहर सुरूच असून, या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे झालेल्या विविध घटनांत राज्यात आतापार्यंत १४ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आहे. तामिळनाडू आणि आंध्रप्रदेशातील काही ठिकाणी गुरुवारी सायंकाळी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. येथे निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढील तीन ते चार दिवस तमिळनाडूतील काही भागांत मुस़ळधार पावसाची...
11 Nov 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, November 1st, 2021
मद्रास उच्च न्यायालयाने टोचले तामिळनाडू सरकारचे कान, चेन्नई, १ नोव्हेंबर – मंदिरातील सोने वितळवण्याचा निर्णय राज्य सरकार नव्हे तर, केवळ मंदिरांचे विश्वस्तच घेऊ शकतात, असे स्पष्ट करीत मद्रास उच्च न्यायालयाने तामिळनाडू सरकारला राज्यातील मंदिरांचे सोने वितळवण्यास मज्जाव केला आहे. तामिळनाडूतील एम. के. स्टॅलिन सरकारने सुमारे २१३८ किलो सोने वितळवण्याची प्रक्रिया सुरू केली होती. राज्य सरकारच्या या आदेश देऊन सुरू केलेली ही प्रक्रिया बेकायदेशीर असल्याचा दावा करीत काही याचिकाकर्त्यांनी या प्रक्रियेला...
1 Nov 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, September 13th, 2021
मद्रास उच्च न्यायालयाचे निरीक्षण, चेन्नई, १३ सप्टेंबर – तामिळनाडूसोबत कार्यालयीन व्यवहार करताना केंद्र सरकारने हिंदी भाषेचा वापर करायला नको, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने नोंदविले आहे. दक्षिणेतील राज्यांशी संवाद साधण्यासाठी केंद्राने इंग्रजीचा वापर करणे बंधनकारक असल्याचे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले आहे. या संबंधीचा आदेश मद्रास उच्च न्यायालयाने ऑगस्ट महिन्यात दिला होता. मदुराईचे खासदार आणि साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक व्यंकटेशन् यांनी न्यायालयात एक जनहित याचिका दाखल केली होती....
13 Sep 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, April 27th, 2021
मद्रास उच्च न्यायालयाचा तीव्र संताप, चेन्नई, २६ एप्रिल – कोविड काळात राजकीय सभांना परवानगी देण्यावरून मद्रास उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगावर संताप व्यक्त केला आहे. निवडणूक आयोगाच्या अधिकार्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करायला हवा, अशा तीव्र शब्दांत मुख्य न्यायाधीश सानजीब बॅनर्जी यांनी फटकारले आहे. जेव्हा निवडणुकीच्या प्रचारसभा झाल्या, तेव्हा तुम्ही दुसर्या ग्रहावर होता का, असा परखड सवालही उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला विचारला आहे. एकीकडे देशभरात कोरोनाची दुसरी लाट आली असताना, तीन राज्ये...
27 Apr 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, April 2nd, 2021
मदुराई, २ एप्रिल – कित्येक शतकांपासून तामिळनाडूची संस्कृती असलेल्या जलिकट्टूवर कॉंग्रेसच्या नेतृत्वातील संपुआ सरकारने बंदी घातली. मात्र, स्वतःला तामिळ संस्कृतीचे संरक्षक म्हणवून घेणार्या द्रमुक आणि कॉंग्रेसच्या आघाडीने या निर्णयाविरोधात काहीच केले नाही, अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केली. अण्णाद्रमुकच्या अध्यादेशाला रालोआने मंजुरी दिल्याने राज्यातील जलिकट्टू प्रथा सुरू राहिली, असेही त्यांनी सांगितले. नागरिकांना माहिती देण्यासाठी द्रमुक आणि कॉंग्रेसकडे कोणतेही धोरण नाही. नागरिक मूर्ख नाहीत याची जाणीव ठेवून त्यांनी...
2 Apr 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, April 2nd, 2021
नवी दिल्ली, २ एप्रिल – तामिळनाडू विधानसभेच्या निवडणुकीत यावेळी अण्णाद्रमुकच्या विजयाची आणि द्रमुकच्या पराभवाची हॅट्ट्रिक होते का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. विधानसभेच्या २३४ जागांसाठी ६ एप्रिलला एका टप्प्यात मतदान होत आहे. तामिळनाडूत द्रमुक आणि अण्णाद्रमुक या दोन प्रादेशिक पक्षांच्या आघाडीत नेहमीप्रमाणे यावेळीही निवडणूक होत आहे. कॉंग्रेस द्रमुक आघाडीचा तर भाजपा अण्णाद्रमुक आघाडीचा घटक पक्ष आहे. द्रमुकने कॉंग्रेससाठी २५ तर अण्णाद्रमुकने भाजपासाठी २० जागा सोडल्या आहेत. या दोन्ही पक्षांच्या आघाडीत...
2 Apr 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, March 29th, 2021
चेन्नई, २८ मार्च – तामिळनाडूत विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी गेलेल्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी एका पारंपरिक संगीतावर नृत्याचा ठेका धरला. त्यांचा हा व्हिडीओ समाजमाध्यमावर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला आहे. स्मृती इराणी शनिवारी तामिळनाडू विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी तामिळनाडूत गेल्या होत्या. त्यावेळी भाजपच्या उमेदवार वनती श्रीनिवासन् यांच्या प्रचार दौर्यात त्यांनी भाग घेतला. यावेळी स्मृती इराणींनी दुचाकीवर रपेटही मारली. त्यानंतर त्यांनी गुजराती महिलांनी आयोजित केलेल्या कोलत्तम् नृत्यात भाग घेतला. स्मृती इराणी या भाजपाच्या...
29 Mar 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, March 24th, 2021
पनीरसेल्वम् यांनी दिले संकेत, चेन्नई, २४ मार्च – आपण कोणत्याही वेळी शशिकला यांच्या विरोधात नव्हतो, असे सांगून अण्णाद्रमुकचे समन्वयक, उपमुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम् यांनी त्यांच्या पक्षातील पुनरागमनाचे संकेत दिले आहेत. शशिकला यांच्या विरोधात त्यांनीच बंडखोरी केली होती, हे विशेष. जयललिता यांच्या मृत्युप्रकरणात शशिकला यांच्यावर कोणतीही शंका नाही. मात्र, त्यांना क्लीन चिट दिल्यास, त्यांची डागाळलेली प्रतिमा चांगली होईल का, असा प्रश्न त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत उपस्थित केला. शशिकला यांना यथास्थिती स्वीकारून...
24 Mar 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, March 12th, 2021
कोलकाता, ११ मार्च – मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर बुधवारी हल्लाच झाला होता आणि त्यांना योग्य ती सुरक्षा पुरविण्यात अपयश आलेल्या निवडणूक आयोगानेच या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारायला हवी, असे मत तृणमूल कॉंगे्रसने व्यक्त केले आहे. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्याची जबाबदारी आयोगाचीच असते, त्यामुळे आयोग या प्रकरणातील आपली जबाबदारी नाकारू शकत नाही, असे तृणमूलच्या नेत्यांनी म्हटले आहे. पक्षाच्या एका शिष्टमंडळाने आज गुरुवारी आयोगाच्या अधिकार्यांची भेट घेतली. ममतांवर हल्ला होण्याची...
12 Mar 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, March 10th, 2021
तामिळनाडू | चेन्नई, १० मार्च – नोकरी नसलेल्या व घर सांभाळणार्या राज्यातील महिलांना दरमहा दीड हजार रुपये घरभत्ता देण्याची घोषणा अण्णाद्रमुकचे नेते व मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी केली. याशिवाय प्रत्येक कुटुंबाला वर्षाला स्वयंपाकाचे सहा सिलेंडर मोफत दिले जातील, असे आश्वासन देखील त्यांनी राज्यातील जनतेला दिले आहे. द्रमुकचे प्रमुख एम. के. स्टॅलिन यांनी महिलांना दरमहा एक हजार रुपये घरभत्ता देण्याची घोषणा केली होती. त्यावर पलानीस्वामी म्हणाले की, स्टॅलिन यांनी आमच्या जाहीरनाम्यातील...
10 Mar 2021 / No Comment / Read More »