|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 6:40 ए एम | सूर्यास्त : 5:51 पी एम
हवामान

किमान तापमान : 23.77° से.

कमाल तापमान : 23.99° से.

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 43 %

वायू वेग : 4.31 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

23.99° से.

हवामानाचा अंदाज

23.73°से. - 28.49°से.

बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

23.46°से. - 28.72°से.

गुरुवार, 28 नोव्हेंबर छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

23.66°से. - 28.57°से.

शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

23.19°से. - 28.07°से.

शनिवार, 30 नोव्हेंबर छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

22.54°से. - 28.07°से.

रविवार, 01 डिसेंबर कुछ बादल
हवामानाचा अंदाज

22.51°से. - 26.58°से.

सोमवार, 02 डिसेंबर टूटे हुए बादल
Home » आसाम-ईशान्य भारत, राज्य » त्रिपुरातील शपथविधी सोहळ्यात मोदी उपस्थित राहणार

त्रिपुरातील शपथविधी सोहळ्यात मोदी उपस्थित राहणार

आगरतळा, (४ मार्च) – त्रिपुरा विधानसभेत स्पष्ट बहुमत मिळविणार्या भाजपा सरकारचा येत्या बुधवारी शपथविधी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. भाजपा आघाडीने सलग दुसर्यांना त्रिपुरात स्पष्ट बहुमत मिळविले आहे. ६० सदस्यीय विधानसभेत भाजपाने ३२ जागा आणि मित्रपक्ष असलेल्या आयपीएफटीने एका जागेवर विजय मिळविला आहे.
मावळते मुख्यमंत्री माणिक साहा यांनी शुक्रवारी रात्री राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य यांची भेट घेऊन पदाचा राजीनामा सादर केला. मात्र, राज्यपालांनी त्यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कायम राहण्यास सांगितले. त्यांच्या नेतृत्वात नव्या सरकारचा शपथविधी बुधवारी होणार असून, यात पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती वरिष्ठ अधिकार्यांनी दिली. राज्याचे मुख्य सचिव एस. के. सिन्हा यांनी वरिष्ठ अधिकार्यांची बैठक घेऊन पंतप्रधानांच्या दौर्याबाबत सविस्तर चर्चा केली. एसपीजी पथकही शनिवारी त्रिपुरात दाखल झाले आहे. आगरतळा येथील विवेकानंद मैदानावर हा शपथविधी सोहळा होणार आहे.

Posted by : | on : 4 Mar 2023
Filed under : आसाम-ईशान्य भारत, राज्य
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g