किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलश्रीनगर, (२७ फेब्रुवारी ) – विशेष तपास युनिट श्रीनगरने सोमवारी दहशतवाद्यांना आश्रय दिल्याच्या प्रकरणात ०४ निवासी घरे जप्त केली. यातील ३ घरे बरठाणा कमरवाडी येथे असून एक घरे संगम ईदगाह येथे आहेत. कार्यकारी दंडाधिकारी आणि इतर साक्षीदारांच्या उपस्थितीत विशेष तपास युनिट शाहिना आसिफ नाथ, अल्ताफ अहमद दार, मुदासीर अहमद मीर, रहिवासी बरठाणा कमरवाडी आणि अब्दुल रहमान भट, संगम इदगाह येथील घरे जप्त करण्याची कारवाई करत आहे. नियुक्त प्राधिकरणाच्या पूर्वपरवानगीशिवाय संलग्न मालमत्तांमध्ये कोणतेही बदल करू नयेत, असे निर्देश पथकाने संबंधितांना घटनास्थळी दिले. एका अधिकार्याने सांगितले की, एफआयआर क्रमांक १२६/२२ संदर्भात ही कारवाई करण्यात आली आहे. हे प्रकरण ढठऋ गटातील सदस्यांकडून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्याशी संबंधित आहे.
Short URL : https://vrittabharati.in/?p=50010