किमान तापमान : 26.01° से.
कमाल तापमान : 26.04° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 57 %
वायू वेग : 2.28 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.01° से.
24.85°से. - 28.15°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर घनघोर बादल24.65°से. - 28.75°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.74°से. - 28.47°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल24.32°से. - 29.01°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादल24.06°से. - 28.38°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर साफ आकाश23.5°से. - 28.34°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर घनघोर बादल– अरविंद केजरीवालांच्या अडचणी वाढणार,
नवी दिल्ली, (२८ सप्टेंबर) – मुख्यमंत्री निवासस्थानाच्या नूतनीकरणात भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपात सीबीआयने गुन्ह्यांची प्राथमिक नोंद) दाखल केल्याने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी वाढणार आहेत. या प्रकरणी सीबीआय तपासाचा आदेश गृह मंत्रालयाने दिला आहे. नायब राज्यपालांनी मे महिन्यात पत्र पाठवून सीबीआय चौकशीची मागणी केली होती. दिल्लीच्या मुख्य सचिवांनी केलेल्या तपासात समोर आलेल्या अनियमिततांच्या सर्वच पैलूंचा तपास सीबीआय करणार आहे. या प्रकरणी कॅगद्वारे विशेष अंकेक्षण करण्याचा आदेश यापूर्वीच केंद्र सरकारने दिला आहे.
नूतनीकरणासाठी 45 कोटींची उधळपट्टी
1 सप्टेंबर 2020 ते 30 डिसेंबर 2021 या काळात कोरोना महामारीमुळे उद्योग-व्यापारांत मंदी होती, दिल्ली सरकारचा महसूल अर्ध्यावर आला होता, त्या काळात अरविंद केजरीवाल यांनी आपले निवासस्थान आणि कार्यालयाच्या नूतनीकरणासाठी 45 कोटी रुपये खर्च केल्याचा आरोप दिल्ली भाजपाने केला होता.