किमान तापमान : 23.32° से.
कमाल तापमान : 23.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 46 %
वायू वेग : 4.32 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.99° से.
22.49°से. - 25.53°से.
रविवार, 12 जानेवारी साफ आकाश23.62°से. - 27.14°से.
सोमवार, 13 जानेवारी कुछ बादल24.17°से. - 25.97°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.55°से.
बुधवार, 15 जानेवारी छितरे हुए बादल23.64°से. - 26°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल24.67°से. - 27.56°से.
शुक्रवार, 17 जानेवारी टूटे हुए बादल– राष्ट्रीय प्रतीक स्तंभालाही पुष्पांजली,
रामेश्वरम्, (२१ जानेवारी) – सोमवारी अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी तामिळनाडूतील अरिचल मुनई येथे भेट दिली आणि पुष्प अर्पण केले. पंतप्रधानांनी तेथे प्राणायामही केला. त्यानंतर समुद्राचे पाणी हातात घेऊन सूर्याला अर्घ्य दिले. लंकेत जाण्यासाठी श्रीरामाने अरिचल मुनई येथे सेतू बांधला होता.
रावणाशी लढण्यासाठी लंकेत जाण्यासाठी वानर सेनेच्या मदतीने श्रीरामांनी हा सेतू बांधला होता. रविवारी पंतप्रधानांनी समुद्रकिनाऱ्यावर पुष्प अर्पण केले. तेथे उभारलेल्या राष्ट्रीय प्रतीक स्तंभालाही पुष्पांजली अर्पण केली. पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी चेन्नई येथे खेलो इंडिया गेम्स २०२३ चे उद्घाटन केले. त्यांनी शनिवारी श्रीरंगम आणि रामेश्वरम्मधील श्री रंगनाथस्वामी आणि अरुलमिगु रामनाथस्वामी मंदिरांमध्येही प्रार्थना केली. पंचवटीपासून सुरुवात करून रामायण काळाशी संबंधित महत्त्वाच्या मंदिरांना भेटी दिल्यानंतर पंतप्रधान मोदी सोमवारी श्रीरामललाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी अयोध्येला जाणार आहेत.