|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 7:02 ए एम | सूर्यास्त : 6:17 पी एम
हवामान

किमान तापमान : 24.74° से.

कमाल तापमान : 24.99° से.

तापमान विवरण : broken clouds

आद्रता : 53 %

वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

24.99° से.

हवामानाचा अंदाज

23.55°से. - 26.39°से.

गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

23.37°से. - 26.92°से.

शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.18°से. - 27.4°से.

शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.63°से. - 27.91°से.

रविवार, 26 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.66°से. - 27.88°से.

सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

25.01°से. - 27.35°से.

मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल

‘टू-जी’ घोटाळ्यावर का बोलत नाही

‘टू-जी’ घोटाळ्यावर का बोलत नाही=ममतांचा कॉंगे्रसवर हल्ला= श्रीरामपूर, [२७ एप्रिल] – शारदा चिटफंड घोटाळ्यावरून पश्‍चिम बंगाल विधानसभेत गोंधळ घालणारा कॉंगे्रस पक्ष संपुआ सरकारच्या काळात ‘टू-जी’ घोटाळ्यासह घडलेल्या अन्य घोटाळ्यांवर का बोलत नाही, असा सवाल करून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज बुधवारी या पक्षावर जोरदार हल्ला चढविला. कॉंगे्रस पक्ष भ्रष्टाचारावर मोठमोठ्या गप्पा मारत आहे. शारदा घोटाळ्यावरून माझ्या सरकारविरोधात बोलत आहे. पण, संपुआ सरकारच्या काळात घडलेल्या हजारो-लाखो कोटी रुपयांच्या घोटाळ्याबाबत शब्दही काढत नाही. घोटाळ्यांमध्ये आकंठ बुडालेल्या...28 Apr 2016 / No Comment / Read More »

पश्‍चिम बंगालमध्ये दुसर्‍या टप्प्यात ७५ टक्के मतदान

पश्‍चिम बंगालमध्ये दुसर्‍या टप्प्यात ७५ टक्के मतदानकोलकाता, [१७ एप्रिल] – हिंसाचार, मतदान केंद्र बळकावणे आणि राजकीय संघर्ष अशा घटना घडत असतानाही पश्‍चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसर्‍या टप्प्यात आज रविवारी ७५ टक्के विक्रमी मतदान झाले. अलिपूरदौर, जलपायगुडी, दार्जिलिंग, उत्तर दिनाजपूर, दक्षिण दिनाजपूर, मालदा आणि बिरभूम या सात जिल्ह्यांमधील एकूण ५६ जागांसाठी मतदान घेण्यात आले. ३३ महिलांसह ३८३ उमेदवार या टप्प्यात आपले भाग्य आजमावत असून, १.२ कोटी मतदार मतदानासाठी पात्र होते. त्यातील ७५ टक्के मतदारांनी आपला मताधिकार पार...18 Apr 2016 / No Comment / Read More »

पराभव दिसल्यानेच ममतांची आयोगाला धमकी

पराभव दिसल्यानेच ममतांची आयोगाला धमकी=पंतप्रधानांचे टीकास्त्र= कृष्णनगर, [१७ एप्रिल] – आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने नोटीस बजावल्यानंतर पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राजकीय पक्षांवर टीका न करता थेट निवडणूक आयोगालाच गंभीर परिणामांची धमकी दिली. विधानसभा निवडणुकीत पराभव स्पष्टपणे दिसू लागल्यानेच त्या अशा वागत आहेत, अशी प्रखर टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रविवारी येथे केली. ममतांच्या तृणमूल कॉंगे्रसचा पराभव अटळ असल्याने त्या स्वत:चे भानही हरपून बसल्या आहेत. खरे तर, त्यांचा लढा राजकीय पक्षांसोबत...18 Apr 2016 / No Comment / Read More »