Posted by वृत्तभारती
Wednesday, November 11th, 2020
नवी दिल्ली, ११ नोव्हेंबर – बिहार विधानसभा निवडणुकीत सुमारे ७ लाख पेक्षा अधिक मतदारांनी ‘यापैकी कुणीही नाही’ किंवा ‘नोटा’ या पर्यायाचा वापर केला आहे, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. बिहारमधील काही मतदारसंघांत विजयी उमेदवाराच्या मताधिक्यापेक्षा जास्त पसंती ‘नोटा’ला देण्यात आली आहे. बुधवारी बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी पुन्हा सत्तेवर आली. निवडणूक आयोगाकडून प्राप्त आकडेवारीनुसार, ७ लाख ६ हजार २५२ लोकांनी किंवा १.७ टक्के मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क...
11 Nov 2020 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, November 11th, 2020
भाजपाच्या खाती सर्वाधिक जागा, पाटणा, १० नोव्हेंबर – बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने पुन्हा एकदा बाजी मारली. रात्री उशिरापर्यंत जाहीर झालेले निकाल आणि कल पाहू जाता रालोआने २४३ पैकी १२३ जागांवर आपली पकड मजबूत केली होती. बहुमतासाठी १२२ जागांची गरज असते. बहुतांश जनमत चाचण्यांनी राजदप्रणीत महाआघाडीकडे सत्तेची किल्ली सोपवली होती आणि त्यानुसार आघाडीचे नेते तेजस्वी यादव यांनी राज्याभिषेकाची तयारीही केली होती, पण प्रत्यक्षात निकाल वेगळे लागल्याने, त्यांच्या सत्तेच्या स्वप्नाचा...
11 Nov 2020 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, November 9th, 2020
पाटणा, ९ नोव्हेंबर – बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या मंगळवारी होणार असून, सत्ता कुणाची ही उत्सुकता संपेल. निवडणुकीच्या बहुतांश कल चाचण्यांमध्ये पाच पक्षांच्या महाआघाडीचे नेते आणि राजदचे युवा नेते तेजस्वी यादव मुख्यमंत्रिपदावर विराजमान होतील, अशी शक्यता वर्तवली आहे. ही मतमोजणी राज्यातल्या ३८ जिल्ह्यांमध्ये स्थापन करण्यात आलेल्या ५५ केंद्रांवर होईल आणि १५ वर्षांपूर्वी सत्तेत आलेल्या नितीशकुमार सरकारच्या भाग्याचा निर्णय होईल. मतदानानंतर इव्हीएम ठेवण्यात आलेल्या राज्यभरातील स्ट्रॉंग रूम परिसरात केंद्रीय सशस्त्र पोलिस...
9 Nov 2020 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, November 7th, 2020
नवी दिल्ली, ७ नोव्हेंबर – बिहार विधानसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा पूर्ण झाल्यानंतर काही वेळातच विविध टीव्ही वाहिन्यांनी आपापले जनमत चाचण्यांचे कल जाहीर केले. यात राजदचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रिपदासाठी सर्वाधिक ४४ टक्के लोकांनी पसंती दिल्याचे दिसून आले. राजदच्या नेतृत्वाखालील महाआघाडी बिहारमध्ये सरकार स्थापन करणार असल्याचे संकेतही यातून मिळाले आहेत. रिपब्लिक- जन की बात या वाहिनीच्या अंदाजानुसार, राजद-कॉंगे्रसचा समावेश असलेल्या महाआघाडीला ११८ ते १३८ जागा मिळतील आणि...
7 Nov 2020 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, November 5th, 2020
नवी दिल्ली, ५ नोव्हेंबर – पूर्णियाच्या धमदाहा येथील प्रचारसभेत बिहारचे मुख्यमंत्री व जदयूचे सर्वेसर्वा नितीशकुमार यांनी, ही माझी शेवटची निवडणूक असल्याचे जाहीर केले. ‘अंत भला तो सब भला’, असेही ते म्हणाले. याचा अर्थ मला मुख्यमंत्रिपदाची शेवटची संधी द्या, यानंतर मी राजकारण संन्यास घेईल, असे अप्रत्यक्षपणे त्यांनी म्हटले. आतापर्यंत तुम्ही मला मुख्यमंत्रिपदाची संधी दिली, मुख्यमंत्री म्हणूनच मला राजकीय संन्यास घेऊ द्या, असे नितीशकुमार यांना म्हणायचे असावे. बिहार विधानसभा निवडणुकीचा तिसर्या टप्प्यातील...
5 Nov 2020 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, November 2nd, 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीका, पाटणा, १ नोव्हेंबर – राजदचे तेजस्वी यादव आणि कॉंग्रेसचे राहुल गांधी हे दोन युवराज बिहारमध्ये जंगलराज आणण्यासाठी निवडणुकीत उतरले आहेत. कंदील काळातून राज्याला बाहेर खेचून प्रगतीच्या वाटेवर नेणार्या रालोआसाठी खड्डा खणण्याचा ते प्रयत्न करीत आहेत. बिहार विधानसभेसाठी रालोआच्या दुहेरी इंजिनविरोधात दोन युवराजांची लढत होत आहे, अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रविवारी समस्तीपूर, छपारा, मोतिहारी आणि बागाह येथे आयोजित प्रचारसभांत केली. कोरोना महामारीतही...
2 Nov 2020 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, April 15th, 2015
पाटणा, [१४ एप्रिल] – याच वर्षअखेर बिहारमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात भाजपाचेच सरकार सत्तारूढ होईल, असा विश्वास भाजपाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज मंगळवारी येथे व्यक्त केला. गांधी मैदानात आयोजित जाहीर सभेला संबोधित करताना राजनाथसिंह म्हणाले की, बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपा दोन तृतीयांश मते मिळवून सत्तेवर येईल, असा आपल्याला विश्वास आहे. नितीशकुमार यांच्या सरकारने कोणतेही काम केले नसल्याने जनता या सरकारला कंटाळली आहे. त्यांना आता बदल...
15 Apr 2015 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, April 13th, 2015
हैदराबाद, [१२ एप्रिल] – येत्या काही महिन्यात बिहारमध्ये होणार्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला रोखणे हेच आमचे मुख्य लक्ष्य आहे, असे माजी केंद्रीय मंत्री व वरिष्ठ कॉंग्रेस नेते जयराम रमेश यांनी म्हटले असून, एकप्रकारे प्रस्तावित जनता परिवारासोबत आघाडी करण्याचे संकेत दिले आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कोणताही प्रभाव राहणार नाही, असा दावा रमेश यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केला. जनता परिवाराची विखुरलेली ताकद एकत्र येत आहे, ही आनंदाची बाब आहे...
13 Apr 2015 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, February 23rd, 2015
=२२ मंत्र्यांसह घेतली शपथ= पाटणा, [२२ फेब्रुवारी] – बिहारात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय नाट्याला आज रविवारी अखेर विराम मिळाला. जदयु नेते नितीशकुमार यांनी चौथ्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्यासोबतच अन्य २२ मंत्र्यांचाही शपथविधी पार पडला. राजभवनात आयोजित समारंभात नितीशकुमार यांना राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मावळते मुख्यमंत्री जीतन राम मांझी, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री...
23 Feb 2015 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, February 21st, 2015
=विश्वासमतापूर्वीच मांझींचा राजीनामा= पाटणा, [२० फेब्रुवारी] – गेल्या अनेक दिवसांपासून रोज नवनवे वळण घेणार्या बिहारमधील सत्तासंघर्षाला आज शुक्रवारी नाट्यमयरीत्या पूर्णविराम मिळाला. बहुमत नसल्यामुळे विश्वासमतात आपला पराभव अटळ आहे, याची खात्री पटल्याने बिहारचे मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनी विश्वासमताचा सामना करण्यापूर्वीच थेट राजभवन गाठले आणि राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांच्याकडे आपला राजीनामा सोपविला. राज्यपालांनी मांझी यांचा राजीनामा मंजूर केल्यानंतर सायंकाळी नितीशकुमार यांना सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण दिले असून, रविवार, २२ फेबु्रवारी रोजी...
21 Feb 2015 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, February 19th, 2015
=निर्णय घेण्याची परवानगी, अंमलबजावणीस नकार= पाटणा, [१८ फेब्रुवारी] – पाटणा उच्च न्यायालयाने आधी दिलेल्या आपल्या निर्णयात बुधवारी सुधारणा केली असून, सध्या टांगती तलवार असलेले मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले असले तरी त्याची अंमलबजावणी २१ फेब्रुवारीनंतरच करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्य न्यायाधीश एल. नरसिंह रेड्डी आणि न्या. विकास जैन यांचा समावेश असलेल्या खंडपीठाने जदयु आमदार नीरजकुमार यांच्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना हा निर्णय दिला होता. आता मात्र...
19 Feb 2015 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, February 17th, 2015
=पाटणा हायकोर्टाचे मांझींना आदेश= पाटणा, [१६ फेब्रुवारी] – बिहारमध्ये राजकीय अस्थिरता कायम असतानाच, पाटणा उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांना आर्थिक परिणामकारक ठरतील, असे कोणतेही धोरणात्मक निर्णय न घेण्याचे आदेश दिले आहेत. मांझी यांच्यासाठी हा मोठा धक्काच मानला जात आहे. मुख्यमंत्री या नात्याने तुम्ही केवळ तुमचे दैनंदिन कार्य करू शकता. पण, आर्थिक आणि धोरणात्मक असे कुठलेही निर्णय तुम्हाला घेता येणार नाही, असे न्या. इक्बाल अहमद अन्सारी आणि न्या. समरेंद्र...
17 Feb 2015 / No Comment / Read More »