किमान तापमान : 26.83° से.
कमाल तापमान : 26.99° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 36 %
वायू वेग : 3.29 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.99° से.
23.59°से. - 28.49°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल23.46°से. - 28.72°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर छितरे हुए बादल23.66°से. - 28.57°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.19°से. - 28.07°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर छितरे हुए बादल22.54°से. - 28.07°से.
रविवार, 01 डिसेंबर कुछ बादल22.51°से. - 26.58°से.
सोमवार, 02 डिसेंबर टूटे हुए बादलइम्फाळ, (१७ ऑगस्ट) – वांशिक हिंसाचारात होरपळलेल्या मणिपूरमध्ये तब्बल २३ वर्षांनी हिंदी चित्रपटाचे प्रदर्शन करण्यात आले. हमर स्टुडंट्स असोसिएश (एचएसए) या कुकी समाजातील संघटनेने ‘उरी : द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटाच्या खेळाचे आयोजन केले होते. विशेष म्हणजे, मैतेई समाजाचा विरोध डावलून संवेदनशील असलेल्या चुराचंदपूरमधील तात्पुरत्या चित्रपटगृहात हा खेळ झाला. मैतेई समाजाचे प्राबल्य असलेल्या पिपल्स लिबरेशन आर्मी या बंडखोर संघटनेने सप्टेंबर २००० मध्ये संपूर्ण राज्यात हिंदी चित्रपटांच्या प्रदर्शनावर बंदी लादली होती.
संघटनेच्या दहशतीमुळे दोन दशकांपेक्षा अधिक काळ एकाही हिंदी चित्रपटाचा खेळ राज्यात होऊ शकला नव्हता .१९९८ मध्ये ‘कुछ कुछ होता है’ हा शेवटचा चित्रपट मणिपूरमध्ये प्रदर्शित झाला होता. हिंदी चित्रपटांवर बंदी घातल्यानंतर पिपल्स लिबरेशन आर्मीने सहा ते आठ हजार चित्रफिती, सीडी आणि सिनेमांच्या रिळांची होळी केली होती. संघटनेच्या दहशतीमुळे चित्रपटगृह चालक तसेच केबल चालकांनी एकही हिंदी चित्रपट दाखविला नव्हता.