|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 6:39 ए एम | सूर्यास्त : 5:51 पी एम
हवामान

किमान तापमान : 23.99° से.

कमाल तापमान : 24.86° से.

तापमान विवरण : overcast clouds

आद्रता : 69 %

वायू वेग : 2.52 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

23.99° से.

हवामानाचा अंदाज

23.99°से. - 27.79°से.

सोमवार, 25 नोव्हेंबर घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

25.13°से. - 28.46°से.

मंगळवार, 26 नोव्हेंबर घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

25.09°से. - 28.76°से.

बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

24.84°से. - 28.38°से.

गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

24.26°से. - 28.45°से.

शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

24.39°से. - 27.44°से.

शनिवार, 30 नोव्हेंबर घनघोर बादल
Home » मध्य प्रदेश-छत्तीसगड, राज्य » पुन्हा सत्तेत आल्यास प्रत्येकाला रोजगार

पुन्हा सत्तेत आल्यास प्रत्येकाला रोजगार

– शिवराजसिंह चौहान यांचे आश्वासन,
भोपाळ, (३० सप्टेंबर) – मध्यप्रदेशात भाजपाची सत्ता कायम राहिल्यास मी राज्यातील जनतेच्या समस्या सोडवीन. प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी देण्यात येईल, मग ती बचतगट, उद्योग, क्रांती योजना किंवा सरकारी नोकर्या असो, जेणेकरून त्यांना स्थलांतर करावे लागणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिले आहे.
मध्यप्रदेशात यावर्षीच्या अखेर होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर आदिवासीबहुल अलीराजपूर जिल्ह्यात आयोजित एका जाहीर सभेत ते बोलत होते. चौहान यांच्या नेतृत्वातील भाजपा सरकार बेरोजगारीच्या समस्येवर उपाय करण्यात अपयशी ठरल्याची टीका विरोधी पक्ष काँग्रेस सतत करीत आहे, त्या पृष्ठभूमीवर त्यांनी ही घोषणा केली आहे.
मी मध्यप्रदेशच्या मातीची पूजा करण्यासाठी व जनतेची सेवा करण्यासाठी मुख्यमंत्री झालो व लोकांचे आयुष्य बदलण्यासाठी रात्रंदिवस काम केले, असे ते म्हणाले. चौहान यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकार गत १८ वर्षांत बेरोजगारांना नोकर्या देण्यात अपयशी ठरले आहे. अशी विधाने केवळ तरुणांची दिशाभूल करण्यासाठी केली जात आहेत, अशी टीका प्रदेश काँग्रेसच्या प्रसारमाध्यम विभागाचे अध्यक्ष के. के. मिश्रा यांनी केली आहे.

Posted by : | on : 30 Sep 2023
Filed under : मध्य प्रदेश-छत्तीसगड, राज्य
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g