किमान तापमान : 25.35° से.
कमाल तापमान : 25.78° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 58 %
वायू वेग : 2.35 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
25.78° से.
24.27°से. - 28.58°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर घनघोर बादल24.07°से. - 29.1°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.12°से. - 28.81°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल23.93°से. - 29.28°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.59°से. - 28.72°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर कुछ बादल22.96°से. - 28.47°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर घनघोर बादलभोपाळ, (२६ मार्च) – यावर्षीच्या शेवटी मध्य प्रदेशात होणार्या विधानसभा निवडणुकीत भाजपा २०० पेक्षा अधिक जागांवर विजयी होईल, असा विश्वास भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी व्यक्त केला. भाजपा कार्यालयाच्या पायाभरणीसाठी ते भोपाळ येथे आले होते. यावेळी नड्डा म्हणाले की, भाजपाच्या उत्साही कार्यकर्त्यांनी माझे भव्य स्वागत केले आहे, त्यावरून आम्ही मध्य प्रदेशात विधानसभेच्या २०० हून अधिक जागांवर विजय मिळवू.
२०१८ मध्ये झालेल्या निवडणुकीत मध्य प्रदेशात त्रिशंकू स्थिती होती. २३० सदस्यांच्या सभागृहात ११४ जागांसह काँग्रेस सर्वांत मोठा पक्ष होता, तर भाजपाने १०९ जागांवर विजय मिळवला होता. काँग्रेसने कमलनाथ यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले होते, पण काँग्रेसचे ज्योतिरादित्य शिंदे यांच्या नेतृत्वात अन्य आमदारांनी बंड केल्याने २०२० मध्ये कमलनाथ यांना पायउतार व्हावे लागले. त्यानंतर शिवराजसिंह चौहान मुख्यमंत्रिपदी आरूढ झाले.