किमान तापमान : 23.99° से.
कमाल तापमान : 25.09° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 46 %
वायू वेग : 3.17 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.99° से.
23.91°से. - 28.21°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर घनघोर बादल23.88°से. - 28.16°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर छितरे हुए बादल23.85°से. - 28.29°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.36°से. - 26.86°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर साफ आकाश23.11°से. - 27.74°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर घनघोर बादल23.04°से. - 26.29°से.
रविवार, 01 डिसेंबर टूटे हुए बादलनवी दिल्ली, १८ डिसेंबर – राजधानी दिल्लीसह शेजारच्या क्षेत्रात गुरुवारी रात्री उशिरा रिश्टर स्केलवर ४.२ तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले. यात जीवित वा मालमत्तेचे नुकसान झाल्याची माहिती नाही. त्याचे केंद्र गुरुग्रामच्या दक्षिण-पश्चिम दिशेला ४८ किलोमीटर अंतरावर होते.
हवामान विभागाच्या भूकंपमापन केंद्रानुसार, दिल्ली, गुरुग्राम, गाझियाबाद, नोएडा, ग्रेटर नोएडा या शहरात गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास जमीन हादरल्याचे दिसून आले. यापूर्वी २ डिसेंबरला दिल्ली परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर २.७ नोंदण्यात आली, तर कें द्रबिंदू गाझियाबादमध्ये होता. पहाटे ४ वाजून ५ मिनिटांनी हा भूकंप झाला होता. यावर्षी याच भागात अनेक वेळा जमीन हादरल्याचे वारंवार जाणवले आहे. मागील एप्रिल महिन्याच्या शेवटी १५ पेक्षा जास्त वेळा धक्के जाणवले.
दरम्यान,दिल्ली-एनसीआरमध्ये कधीही आणि कोणत्याही क्षणी मोठा भूकंप होण्याची भीती जवाहरलाल नेहरू सेंटर ऑफ ऍडव्हान्स सायंटिफिक रिसर्च संस्थेतील प्राध्यापक सी. पी. राजेंद्रन यांनी व्यक्त केली आहे. मात्र, हे संकट कधी येईल आणि तो किती मोठा असेल, याबाबत आता काही स्पष्ट करणे कठीण असल्याचे त्यांनी म्हटले आहे.