किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलनवी दिल्ली, (०५ जुलै) – उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी उत्तराखंडच्या विकासकामांसह समान नागरी संहिता (यूसीसी) बाबतही चर्चा केली. पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले की, समान नागरी संहिता लागू करण्यात कोणताही विलंब होणार नाही, पण घाईही करणार नाही.
मुख्यमंत्री धामी म्हणाले की, समान नागरी संहितेचा मसुदा तयार झाला आहे, पण तो तयार करणार्या मसुदा समितीने हा मसुदा सरकारला सादर केलेला नाही. त्याची तयारी करण्यासाठी तज्ज्ञांनी समाजातील सर्व घटकांची मते घेतली आहेत. यासाठी सुमारे २.३५ लाख लोकांची मते जाणून घेण्यात आली आहेत. यूसीसीचा मसुदा प्राप्त झाल्यानंतर त्यावर कायदेतज्ज्ञांचे मत घेऊन सरकार लवकरच त्याची अंमलबजावणी करेल.