किमान तापमान : 29.24° से.
कमाल तापमान : 29.74° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 62 %
वायू वेग : 6.44 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.74° से.
27.62°से. - 29.99°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल28.31°से. - 30.78°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.42°से. - 30.77°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.62°से. - 29.71°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.24°से. - 29.69°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश26.06°से. - 29.32°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादलमुंबई, (५ फेब्रुवारी ) – अॅपल या जगातील सर्वात महागडे मोबाईल फोन बनवणार्या कंपनीने अॅपल आय फोन १४ प्रो लॉन्च केला होता, ज्याची किंमत एक लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. आयफोन १४ प्रो ची खास गोष्ट म्हणजे यामुळे चांगली सिनेमॅटोग्राफी होऊ शकते. बॉलीवूडचे दिग्गज दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांनी आयफोन १४ प्रो सह संपूर्ण ’फुरसात’ चित्रपट शूट केला आहे. अॅपलचे सीईओ टिम कुक यांनी जेव्हा हा चित्रपट पाहिला तेव्हा त्यांना या चित्रपटाची खात्री पटली आणि त्यांनी या चित्रपटाचे कौतुक केले आणि त्यांची प्रतिक्रिया दिली. याबाबत त्यांनी एक ट्विट केले आहे.
टीम कुकने नुकताच विशाल भारद्वाजचा ’फुरसात’ हा चित्रपट पाहिला आणि त्यावर आपली छान प्रतिक्रिया दिली. यासंदर्भात त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, ’तुम्ही दिग्दर्शक विशाल भारद्वाजचा हा सुंदर बॉलीवूड चित्रपट पाहावा, काय होऊ शकते, जेव्हा तुम्ही भविष्य पहाल, खूप चांगली सिनेमॅटोग्राफी आणि कोरिओग्राफी, सर्व सीन आयफोनने शूट करण्यात आले आहेत’. या ट्विटसोबत टीम कुकने चित्रपटाची यूट्यूब लिंकही शेअर केली आहे. त्याचवेळी टिमच्या ट्विटवर दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांनी त्यांचे आभार मानत लिहिले आहे, या प्रचंड कौतुकाबद्दल मी आभारी आहे, आयफोनसारख्या सुविधेसाठी मनापासून धन्यवाद.
शॉर्ट फिल्म
शाहिद कपूरचा धाकटा भाऊ ईशान खट्टर स्टारर चित्रपट ’फुरसत’ आयफोन १४ प्रो सह शूट करण्यात आला आहे. ही एक शॉर्ट फिल्म आहे, जी ३० मिनिटांची आहे. चित्रपटाच्या कथेत ताकद आहे आणि त्यातील दृश्ये मजेशीर पद्धतीने शूट करण्यात आली आहेत. कंपनीने आयफोनवरून शूट केलेल्या चित्रपटांची प्रशंसा करण्याची आणि ट्विटरवर त्यांच्या लिंक शेअर करण्याची ही पहिलीच वेळ नाही. विशेष म्हणजे, ळझहेपश १४ झअॅे ची किंमत १,२९,९०० रुपये आहे आणि ही आवृत्ती ४८-मेगापिक्सलच्या प्राइमरी कॅमेरासह लॉन्च करण्यात आली आहे.