किमान तापमान : 29.34° से.
कमाल तापमान : 30.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 45 %
वायू वेग : 5.29 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
30.99° से.
27.62°से. - 31.99°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल28.21°से. - 31.2°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.54°से. - 31.18°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.65°से. - 30.02°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.41°से. - 29.99°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश26.01°से. - 29.32°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादलनवी दिल्ली, (२६ ऑक्टोबर) – कतारमधील न्यायालयाने ८ माजी भारतीय नौसैनिकांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. या सर्व भारतीयांना एका वर्षाहून अधिक काळ कोठडीत ठेवण्यात आले होते. न्यायालयाच्या निर्णयावर भारत सरकारने आश्चर्य व्यक्त केले आहे. या प्रकरणावर परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, आम्ही सविस्तर निर्णयाची वाट पाहत आहोत. न्यायालयाच्या या निर्णयामुळे आम्हाला मोठा धक्का बसला असल्याचे भारत सरकारने म्हटले आहे. या संदर्भात भारत सर्व कायदेशीर पर्यायांचा शोध घेत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. मात्र, भारत किंवा कतार सरकारने या आठ जणांवर कोणते आरोप लावले आहेत हे अधिकृतपणे सांगितलेले नाही.
परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, आमच्याकडे प्राथमिक माहिती आहे की, कतारच्या फर्स्ट इन्स्टन्स कोर्टाने आज अल दाहरा कंपनीच्या आठ भारतीय कर्मचार्यांच्या प्रकरणी निकाल दिला आहे. मंत्रालयाने सांगितले की आम्ही कुटुंबातील सदस्य आणि कायदेशीर टीमच्या संपर्कात आहोत आणि सर्व कायदेशीर पर्यायांचा शोध घेत आहोत.