किमान तापमान : 25.66° से.
कमाल तापमान : 27° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 55 %
वायू वेग : 0.8 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
25.66° से.
24.43°से. - 27.77°से.
रविवार, 24 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.31°से. - 28.55°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर छितरे हुए बादल24.68°से. - 29.16°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर घनघोर बादल24.99°से. - 29.58°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.16°से. - 28.88°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादल23.62°से. - 29.11°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर कुछ बादल– ई-पासपोर्ट आधारित नामांकनही सुरू होणार,
नवी दिल्ली, (३१ जानेवारी) – पुढील काही महिन्यांत देशभरातील आणखी १४ विमानतळांवर स्वदेशी आणि विदेशी प्रवाशांसाठी डिजी यात्रा ही डिजिटल सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. नागरिक उड्डयन मंत्रालयाच्या वतीने डिसेंबर २०२२ मध्ये डिजी यात्रा सुविधा सुरू करण्यात आली. या माध्यमातून एका अॅपद्वारे विमानतळाचे प्रवेशद्वार आणि बोर्डिंग गेटवर प्रवाशांच्या तपासणीसंबंधीचा वेळ वाचवला जात असून, सध्या देशातील १३ विमानतळांवर ही सुविधा उपलब्ध आहे.
पुढील काही दिवसांत चेन्नई, भुवनेश्वर, कोईम्बतूर, डाबोलिम, मोपा गोवा, इंदूर, बागडोगरा, चंदीगड, रांची, नागपूर, पाटणा, रायपूर, श्रीनगर, विशाखापट्टणम् या १४ विमानतळांवर डिजी यात्रा उपलब्ध होणार आहे. याशिवाय सरकारने ई-पासपोर्ट आधारित नामांकन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याद्वारे विदेशी नागरिकांनाही डिजी यात्रा सुविधेचा लाभ घेता येईल. डिसेंबर २०२२ ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत देशांतर्गत डिजी यात्रा अॅप वापरकर्त्यांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे नागरिक उड्डयन मंत्रालयाने म्हटले आहे.