किमान तापमान : 28.99° से.
कमाल तापमान : 29.09° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 61 %
वायू वेग : 5.63 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28.99° से.
27.3°से. - 30.22°से.
रविवार, 17 नोव्हेंबर हल्की वर्षा27.95°से. - 31.2°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल26.92°से. - 31.17°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.02°से. - 30.17°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.59°से. - 30.1°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.4°से. - 29.75°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादल३० नोव्हेंबरपासून मुंबईच्या दौर्यावर,
नवी दिल्ली, २५ नोव्हेंबर – तीन दिवसांचा दिल्ली दौरा केल्यानंतर आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची नजर महाराष्ट ?ाकडेही लागली आहे. येत्या ३० नोव्हेंबर रोजी ममता बॅनर्जी मुंबईत दाखल होणार आहेत. आपल्या या दौर्यात त्या महाराष्ट ?ाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट ?वादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत.
महाराष्ट ? दौर्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती ममता बॅनर्जी यांनी पत्रकारांना दिली. ३० नोव्हेंबर ते १ डिसेंबरपयरत ममता बॅनर्जी महाराष्ट ?ात असतील. आपल्या दिल्ली दौर्यात कॉंग्रेसमधील काही नाराज नेत्यांना ममता बॅनर्जी यांनी तृणमूल कॉंग्रेसमध्ये खेचून आणले. या दौर्यात ममतांनी भाजपाचे खासदार सुब्रमण्यम२ स्वामी यांचीही भेट घेतली होती. बुधवारी या दोन्ही नेत्यांची दिल्लीतील साऊथ एव्हेन्यूमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली.
मुंबईनंतर ममता बॅनर्जी या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या उत्तरप्रदेशातील वाराणसीचा दौराही करणार आहेत. आगामी उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीसंबंधी विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना, अखिलेश यादव यांना आमच्या मदतीची गरज लागली तर, ती देण्यास तयार आहोत, असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले.