किमान तापमान : 29.24° से.
कमाल तापमान : 29.74° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 62 %
वायू वेग : 6.44 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.74° से.
27.62°से. - 29.99°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल28.31°से. - 30.78°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.42°से. - 30.77°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.62°से. - 29.71°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.24°से. - 29.69°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश26.06°से. - 29.32°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादलनवी दिल्ली, २५ नोव्हेंबर – देशात प्रथमच पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या वाढली आहे. आता हा दर हजार पुरुषांमागे १,०२० महिला झाला आहे. राष्ट ?ीय कुटुंब आरो१?२य सर्वेक्षण-५ मध्ये (एनएफएचएस) ही आकडेवारी समोर आली असून, केंद्रीय आरो१?२य मंत्रालयाने बुधवारी ही आकडेवारी जाहीर केली. यापूर्वी २०१५-१६ मध्ये झालेल्या सर्वेक्षणात ही संख्या हजार पुरुषांमागे ९९१ महिला होती.
१९९० च्या काळात हजार पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या ९२७ होती. २००५-०६ मध्ये तिसर्या एनएफएचएस सर्वेक्षणामध्ये हे प्रमाण बरोबरीत होते. त्यानंतर २०१५-१६ मध्ये चौथ्या सर्वेक्षणात या आकडेवारीत पुन्हा घट झाली. त्यावेळी हजार पुरुषांच्या तुलनेत ९९१ महिला होत्या. देशात २३ राज्यांमध्ये हजार पुरुषांमागे महिलांची संख्या हजारापेक्षा जास्त आहे. उत्तरप्रदेशात हजार पुरुषांमागे १०१७ महिला, बिहारमध्ये १०९०, दिल्लीत ९१३, मध्यप्रदेशात ९७०, राजस्थानमध्ये १००९, छत्तीसगडमध्ये १०१५, महाराष्ट ?ात ९६६, पंजाबमध्ये ९३८, हरियाणामध्ये ९२६, झारखंडमध्ये १०५० महिला आहेत.
लिंग गुणोत्तरातही सुधारणा
पहिल्यांदाच आता महिलांची संख्या ही पुरुषांपेक्षा अधिक झाली आहे. एवढेच नव्हे तर, लिंग गुणोत्तरातही सुधारणा झाली आहे. २०१५-१६ मध्ये हजार मुलांमागे ९१९ मुली होत्या, आता २०१९-२१ मध्ये हजार मुलांच्या मागे ९२९ मुली आहेत. या सर्वेक्षणानुसार शहरांच्या तुलनेत खेड्यांमध्ये लिंग गुणोत्तर चांगले आहे. खेड्यांमध्ये दर हजार पुरुषांमागे १,०३७ महिला आहेत तर, शहरांमध्ये ९८५ महिला आहेत.
प्रजनन दरात घट
राष्ट ?ीय कुटुंब आरो१?२य सर्वेक्षण-५ नुसार, देशातील प्रजनन दरातही घट झाली आहे. देशातील एकूण जननक्षमता दर किंवा मुलांची सरासरी संख्या २.२ वरून दोन झाली आहे. गर्भनिरोधक प्रसार दरदेखील वाढला असून, ५४ टक्क्यांवरून तो ६७ टक्क्यांवर गेला आहे. २०१९-२० या वर्षात झालेल्या सर्वेक्षणातील माहिती एकत्रित करण्यात आली. या दरम्यान जवळजवळ ६१ लाख घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.