किमान तापमान : 23.99° से.
कमाल तापमान : 25.42° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 69 %
वायू वेग : 3.03 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.99° से.
23.99°से. - 28.15°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर घनघोर बादल24.65°से. - 28.75°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.74°से. - 28.47°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल24.32°से. - 29.01°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादल24.06°से. - 28.38°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर साफ आकाश23.5°से. - 28.34°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर घनघोर बादलनवी दिल्ली, (२९ मार्च) – देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी पाकिस्तानच्या उपस्थितीत दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला. या बैठकीत पाकिस्तान व चीनचे एनएसए सहभागी होते.डोवाल यांनी दोन्ही देशांच्या एनएसएच्या उपस्थितीत चीनच्या विस्तारवादी धोरणावर आणि पाकिस्तानच्या ’दहशतवादी धोरणावर’ हल्ला चढवला.
बैठकीत अजित डोवाल म्हणाले की, कोणत्याही प्रकारचा दहशतवाद हा आंतरराष्ट्रीय सुरक्षेला धोका आहे. सर्व देशांनी दहशतवादाचा सामना करण्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावांसह काउंटर टेररिझम प्रोटोकॉलसाठी त्यांचे दायित्व पूर्ण केले पाहिजे. दहशतवादाचे कोणतेही कृत्य, त्यामागचे कारण काहीही असो, ते सर्व प्रकार आणि प्रकटीकरणात अन्यायकारक आहे. त्याचे पालनपोषण करणे हा आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षिततेसाठी सर्वात मोठा धोका आहे.
शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन चे वर्तमान अध्यक्ष या नात्याने भारताने बुधवारी राष्ट्रीय राजधानीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि उच्च अधिकार्यांची बैठक आयोजित केली होती. भारताचे अजित डोवाल यांनी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन एनएसए बैठकीत उद्घाटनपर भाष्य करताना सांगितले की, सनद सदस्य राष्ट्रांना सार्वभौमत्व, राज्यांच्या प्रादेशिक अखंडतेचा परस्पर आदर ठेवण्याचे आवाहन करते, बळाचा वापर करू नये किंवा आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये त्याचा वापर होण्याची धमकी देऊ नये.