किमान तापमान : 23.93° से.
कमाल तापमान : 25.3° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 58 %
वायू वेग : 6.71 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
25.3° से.
23.71°से. - 25.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.24°से. - 25.52°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.44°से. - 26.98°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.88°से.
बुधवार, 15 जानेवारी कुछ बादल24.11°से. - 25.32°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल23.75°से. - 26.28°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल– क्षणचित्रे पंतप्रधान मोदी यांनी केली सामाईक,
नवी दिल्ली, (२५ ऑक्टोबर) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज काशीच्या लाखा मेळ्यातील भारत मिलापचे फोटो शेअर केले आहेत. हा कार्यक्रम सनातन संस्कृतीचा अविभाज्य भाग सांगत, पंतप्रधान मोदी यांनी ही पाच शतके जुनी परंपरा असल्याची माहिती दिली. संसदेत काशीचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी या अभिनव परंपरेचा अभिमान व्यक्त केला.
पंतप्रधानांनी द वर पोस्ट केले आहे:
काशी इथे लक्खा मेळा अंतर्गत आयोजित भारत मिलाप हा भारताच्या सनातन संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. गेल्या पाच शतकांपासून सुरू असलेल्या या कार्यक्रमामुळे भगवान श्रीराम भक्तांचे भावनिक नाते आहे. खासदार या नात्याने, काशीच्या या परंपरेचा मला विशेष अभिमान वाटतो.