|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 7:02 ए एम | सूर्यास्त : 6:17 पी एम
हवामान

किमान तापमान : 24.74° से.

कमाल तापमान : 24.99° से.

तापमान विवरण : broken clouds

आद्रता : 53 %

वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

24.99° से.

हवामानाचा अंदाज

23.55°से. - 26.39°से.

गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

23.37°से. - 26.92°से.

शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.18°से. - 27.4°से.

शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.63°से. - 27.91°से.

रविवार, 26 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.66°से. - 27.88°से.

सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

25.01°से. - 27.35°से.

मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल
Home » अध्यात्मिक, नागरी, राष्ट्रीय » केदारनाथ धामचे दरवाजे २६ एप्रिलला उघडतायत!

केदारनाथ धामचे दरवाजे २६ एप्रिलला उघडतायत!

केदारनाथ, (६ फेब्रुवारी ) – श्री बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीने उत्तराखंडमध्ये चार धाम यात्रेची तयारी सुरू झाल्याची माहिती दिली आहे. केदारनाथ धामचे दरवाजे २६ एप्रिलला आणि गंगोत्री-यमुनोत्रीचे दरवाजे २२ एप्रिलला उघडतील.
जोशीमठबद्दल लोकांच्या मनात शंका
जोशीमठचे संकट आणि तेथील घरांना पडलेल्या भेगांबाबत लोकांच्या मनात साशंकता आहे. ज्यावर सीएम पुष्कर सिंह धामी यांनी बुधवारी विधान करून ही शंका दूर केली आहे. चार धाम यात्रेची तयारी जोरात सुरू असल्याचं सीएम धामी यांनी म्हटलं आहे. रस्त्यांच्या दुरुस्तीबरोबरच इतर सुविधांमध्येही सुधारणा करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. २०२२ मध्ये चारधाम यात्रेबाबत एक नवा विक्रम झाला होता. कोरोना महामारीमुळे दोन वर्षांनंतर गेल्या वर्षी चार धाम यात्रेत सुमारे २११ कोटींचा व्यवसाय झाला होता आणि पहिल्यांदाच ४६ लाखांहून अधिक भाविकांनी चार धाम यात्रेला भेट दिली होती.
यापूर्वी २७ एप्रिल रोजी श्री बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडण्याची तारीख निश्चित करण्यात आली होती. केदारनाथ धाम आणि गंगोत्री-यमुनोत्रीचे दरवाजे उघडण्याच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. यासोबतच गुरुवारी बसंत पंचमीच्या मुहूर्तावर उत्तराखंडच्या नरेंद्र नगरमध्ये झालेल्या बैठकीत पंचांग गणनानंतर बद्रीनाथचे दरवाजे उघडण्याची तारीखही निश्चित करण्यात आली आहे. बद्रीनाथ धामचे पट विधिपूर्वक उघडले जातील. बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडण्याच्या अवघ्या १५ दिवस आधी गडू घडा तेल कलश यात्रा काढण्यात येणार आहे, ज्याची तारीख १२ एप्रिल २०२३ निश्चित करण्यात आली आहे.

Posted by : | on : 6 Feb 2023
Filed under : अध्यात्मिक, नागरी, राष्ट्रीय
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g