किमान तापमान : 28.05° से.
कमाल तापमान : 28.18° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 59 %
वायू वेग : 3.84 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28.05° से.
27.95°से. - 30.14°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल28.06°से. - 30.88°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.63°से. - 31.01°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश27.09°से. - 29.92°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.35°से. - 30.07°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.17°से. - 29.52°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशनवी दिल्ली, (२५ ऑक्टोबर) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळ समितीने रब्बी हंगाम २०२३-२४ साठी (०१.१०.२०२३ ते ३१.०३.२०२४) फॉस्फेटिक आणि पोटॅशिक (झघ) खतांवर पोषण आधारित अनुदान (एनबीएस) दर निश्चित करण्यासाठी खत विभागाने दिलेल्या प्रस्तावाला मंजुरी दिली.
आगामी रब्बी हंगाम २०२३-२४ मध्ये एनबीएस वर रु. २२,३०३ कोटी खर्च अपेक्षित आहे.
शेतकर्यांना परवडणार्या किमतीत या खतांची सुरळीत उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी झघ खतांवरील अनुदान रब्बी हंगाम २०२३-२४ (०१.१०.२०२३ ते ३१.०३.२०२४ दरम्यान लागू) साठी मंजूर दरांच्या आधारे प्रदान केले जाईल.
फायदे:
शेतकर्यांना अनुदानित, परवडणार्या आणि वाजवी दरात खतांची उपलब्धता सुनिश्चित होईल.
खतांच्या आणि कृषी मालाच्या आंतरराष्ट्रीय किमतींचा सध्याचा कल लक्षात घेऊन झघ खतांवरील अनुदानाचे तर्कसंगतीकरण.
पार्श्वभूमी:
सरकार खत उत्पादक/आयातदारांमार्फत शेतकर्यांना अनुदानित भावाला २५ श्रेणींमधील झघ खत उपलब्ध करून देत आहे. झघ खतांवरील अनुदान ०१.०४.२०१० पासून एनबीएस योजनेद्वारे नियंत्रित केले जाते. आपल्या शेतकरी अनुकूल दृष्टिकोनाला अनुसरून, सरकार शेतकर्यांना परवडणार्या किमतीत झघ खतांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहे. युरिया, डीएपी, एमओपी आणि सल्फर या खतांच्या आणि इतर कृषी मालाच्या आंतरराष्ट्रीय किमतींमधील अलीकडील कल लक्षात घेता, सरकारने फॉस्फेटिक आणि पोटॅशिक (झघ) खतांवर रब्बी हंगाम २०२३-२४ साठी ०१.१०.२३ ते ३१.०३.२४ या कालावधीकरता एनबीएस दर मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे. खत कंपन्यांना मंजूर आणि अधिसूचित दरांनुसार अनुदान दिले जाईल, जेणेकरून शेतकर्यांना परवडणार्या किमतीत खते उपलब्ध होतील.