किमान तापमान : 23.81° से.
कमाल तापमान : 23.93° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 57 %
वायू वेग : 4.88 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.93° से.
23.71°से. - 24.88°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.37°से. - 25.6°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.45°से. - 26.84°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.9°से. - 25.67°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.94°से. - 25.02°से.
गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल23.69°से. - 26.74°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलभोपाळ, (०३ डिसेंबर) – विरोधकांची मोट बांधून ‘इंडि’ आघाडी स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि त्यांच्या जदयू पक्षाचे खरे राजकीय वजन किती, हे मध्यप्रदेशातील मतदारांनी दाखवले आहे. नितीशकुमार यांनी मध्यप्रदेशात नऊ जागांवर उमेदवार दिले होते. मात्र, त्यापैकी चार ठिकाणांवर जदयूच्या उमेदवारांना शंभरीही गाठता आलेली नाही.
नितीशकुमार यांनी मध्यप्रदेशातील दहा जागांवर उमेदवारांची घोषणा केली होती. त्यापैकी नऊ जागांवर उमेदवार रिंगणात उतरले. नरयोली मतदारसंघात उमेदवार देण्याची घोषणा केल्यानंतरही जदयूला येथून निवडणूक लढण्यात अपयश आले.