Posted by वृत्तभारती
Tuesday, February 13th, 2024
– उत्तर प्रदेशमध्ये इंडि आघाडीला मोठा धक्का!, लखनौ, (१२ फेब्रुवारी) – उत्तर प्रदेशमध्ये भारत आघाडीला मोठा धक्का बसला आहे. आरएलडीचे प्रमुख जयंत चौधरी लवकरच एनडीएमध्ये सामील होणार आहेत. सोमवारी त्यांनी याची औपचारिक घोषणा केली. सर्व आमदारांशी बोलून हा निर्णय घेतल्याचे जयंत चौधरी म्हणाले. सर्व आमदार आणि कार्यकर्ते आमच्या निर्णयासोबत जयंत चौधरी म्हणाले, या निर्णयामागे कोणतेही मोठे नियोजन नव्हते, परिस्थितीमुळे अल्पावधीतच हा निर्णय घ्यावा लागला. आम्हाला लोकांसाठी काहीतरी चांगले करायचे आहे....
13 Feb 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, January 26th, 2024
– तृणमूलचे नेते डेरेक ओब्रायन यांचा आरोप, कोलकाता, (२५ जानेवारी) – पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसमध्ये आघाडी न होण्यास काँग्रेस नेते अधीररंजन चौधरी हेच सर्वस्वी जबाबदार असल्याचा आरोप तृणमूलचे नेते डेरेक ओब्रायन यांनी केला आहे. ममता बॅनर्जी यांनी बुधवारी आपला पक्ष राज्यात लोकसभा निवडणूक स्वबळावर लढविणार असल्याची घोषणा केली होती. यानंतर खासदार ब्रायन यांनी उपरोक्त आरोप केला. इंडि आघाडीचे अनेक टीकाकार आहेत. यात भाजपा आणि अधीररंजन चौधरी प्रमुख आहेत,...
26 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, January 26th, 2024
– भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा परखड सवाल, मुंबई, (२५ जानेवारी) – सनातन हिंदू धर्माला संपविण्याची उद्दाम भाषा करणार्या उदयनिधी स्टॅलिन यांच्यासोबत इंडिया आघाडीमध्ये राहणे उद्धव ठाकरे यांना मान्य आहे का? असा परखड सवाल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. भाजपा प्रदेश कार्यालयाबाहेर प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींशी ते बोलत होते. उदयनिधी स्टॅलिन हे सनातन हिंदू धर्माला संपवण्याची भाषा वारंवार करीत आहेत. या विचारावरच जी इंडि आघाडी तयार झाली, त्या, बाळासाहेब ठाकरे यांचे...
26 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, January 2nd, 2024
नवी दिल्ली, (०२ जानेवारी) – मुर्शिदाबादचे काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी पत्रपरिषदेत बोलताना ममता बॅनर्जी यांच्यावर हल्लाबोल केला. ममता बॅनर्जींनी इंडि आघाडी बिघडवली आहे, त्यांनाच आघाडी नको. त्यांनी हट्ट केला तर, त्या स्वतःच अडचणीत येतील. बंगालमध्ये कोण येते आणि कोण सोडते, याची आम्हाला काहीच अडचण नाही, बंगालमध्ये निवडणूक लढवण्याची ताकद काँग्रेसकडेच आहे, असे अधीररंजन चौधरी यांनी म्हटले आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षांच्या आघाडीत तणाव निर्माण झाला आहे....
2 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, December 24th, 2023
बंगळुरू, (२३ डिसेंबर) – विरोधकांची मोट बांधून तयार झालेली ‘इंडि’ आघाडी ही कोणतीही समान विचारधारा किंवा राजकीय कार्यक्रम नसलेल्या नेत्यांचा समूह आहे. भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या राजकीय पक्षांनी एकत्र येत ही आघाडी तयार केली आहे, असा जोरदार हल्ला केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी शनिवारी केला. हिवाळी अधिवेशनात १४६ खासदारांच्या निलंबनाच्या विरोधात इंडिया आघाडीने देशव्यापी आंदोलन करण्याच्या एक दिवस आधी अनुराग ठाकूर यांनी हा आरोप केला. १३ डिसेंबर रोजी...
24 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, December 22nd, 2023
– संजय राऊत यांचा दावा, मुंबई, (२२ डिसेंबर) – शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत यांनी शुक्रवारी दावा केला की आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांचा पक्ष महाराष्ट्रात ४८ पैकी २३ जागा लढवेल. राऊत यांनी पत्रकारांना सांगितले की, या आठवड्याच्या सुरुवातीला राष्ट्रीय राजधानीत ’इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुसिव्ह अलायन्स’ (इंडि आघाडी) विरोधी आघाडीच्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. राज्यसभा सदस्याने सांगितले की, त्यांनी पक्षाचे नेते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासह काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे,...
22 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, December 18th, 2023
– मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून फडणवीस प्रचंड आक्रमक, मुंबई, (१८ डिसेंबर) – राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून प्रचंड आक्रमक झाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर आरोप करतांना म्हंटले कि, मराठा आरक्षणाला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचाच सर्वाधिक विरोध होता. शरद पवार यांनीच मराठा आरक्षणाला आतापर्यंत विरोध केलेला आहे. तसेच मराठा आरक्षणाशिवाय दुसरे प्रश्न नाहीत का? असं सुप्रिया सुळे म्हणायच्या. दोघांनाही मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नव्हतं. त्यांना समाजाला झुंजत ठेवायचं...
18 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, December 18th, 2023
नवी दिल्ली, (१८ डिसेंबर) – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज सोमवारी सांगितले की, २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर ‘इंडि’ आघाडीचा पंतप्रधानपदाचा उमेदवार निश्चित केला जाईल. विरोधी आघाडी जागावाटपासह सर्व प्रश्न सोडवेल आणि भारतीय जनता पक्षाचा (भाजप) पराभव करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. युतीने गोष्टींची मांडणी करण्यात वेळ वाया घालवल्याचा दावाही बॅनर्जींनी फेटाळून लावला. पश्चिम बंगालमध्ये त्यांचा पक्ष तृणमूल काँग्रेस (टीएमसी), काँग्रेस आणि डावे पक्ष यांच्यात त्रिपक्षीय युती शक्य...
18 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, December 5th, 2023
नवी दिल्ली, (०५ डिसेंबर) – इंडि आघाडीची बुधवारी दिल्लीत होणारी बैठक अनेक प्रमुख नेत्यांच्या अनुपस्थितीमुळे पुढे ढकलण्यात आली. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यासह आघाडीतील काही प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता नसल्याच्या वृत्तानंतर बैठक रद्द करण्यात आली. पुढील बैठक १८ डिसेंबरला होणार असल्याची माहिती आहे. चार राज्यांमधील विधानसभा निवडणूक निकाल जाहीर होताच भाजपाविरोधी इंडिया आघाडीने ६ डिसेंबर रोजी बैठक...
5 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, December 3rd, 2023
– उपमुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिक्रिया, नागपूर, (०३ डिसेंबर) – तीन राज्यात भारतीय जनता पक्षाला अभूतपूर्व यश प्राप्त झाले असून हे यश जनतेचा मोदींवरील विश्वास, या विश्वासाचे यश आहे. ज्या प्रकारे मोदीजींंनी पारदर्शी व प्रामाणिकपणे गरीब कल्याणाचा अजेंडा चालवला, ज्याप्रकारे मोदीजींनी देशाला विकासाचा मार्गावर नेलं, ज्या प्रकारे मोदीजींनी सामान्य माणसाच्या मनात ‘सरकार जनतेसाठी काम करते आहे’, हे बिंबवले, त्याचे प्रत्यंतर लोकांना पहायला मिळाले, त्याचा हा विजय आहे. सर्व राज्यांमधील जनतेचे आभार...
3 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, December 3rd, 2023
भोपाळ, (०३ डिसेंबर) – विरोधकांची मोट बांधून ‘इंडि’ आघाडी स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि त्यांच्या जदयू पक्षाचे खरे राजकीय वजन किती, हे मध्यप्रदेशातील मतदारांनी दाखवले आहे. नितीशकुमार यांनी मध्यप्रदेशात नऊ जागांवर उमेदवार दिले होते. मात्र, त्यापैकी चार ठिकाणांवर जदयूच्या उमेदवारांना शंभरीही गाठता आलेली नाही. नितीशकुमार यांनी मध्यप्रदेशातील दहा जागांवर उमेदवारांची घोषणा केली होती. त्यापैकी नऊ जागांवर उमेदवार रिंगणात उतरले. नरयोली मतदारसंघात उमेदवार देण्याची घोषणा केल्यानंतरही जदयूला...
3 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, November 2nd, 2023
– नितीशकुमार यांचा घरचा अहेर, पाटणा, (०२ नोव्हेंबर) – बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी काँग्रेस पक्षासाठी चांगली बातमी नसलेले धक्कादायक विधान केले आहे. किंबहुना, सीपीआयच्या रॅलीत नितीश कुमार ’इंडिया’ आघाडीत सुरू असलेल्या कारवायांवर संतापलेले दिसले. त्यांनी काँग्रेस पक्षावर नाराजी व्यक्त केली. नितीश कुमार म्हणाले की, सध्या ’इंडिया’ आघाडीत कोणतेही काम होत नाही. याकडे दुर्लक्ष करून काँग्रेस पक्ष पाच राज्यांतील निवडणुकांमध्ये व्यस्त झाला आहे. नितीश कुमार म्हणाले की, आम्ही देश वाचवण्यासाठी...
2 Nov 2023 / No Comment / Read More »