किमान तापमान : 24.16° से.
कमाल तापमान : 26.71° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 58 %
वायू वेग : 7.45 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.71° से.
23.71°से. - 27.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.24°से. - 25.52°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.44°से. - 26.98°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.88°से.
बुधवार, 15 जानेवारी कुछ बादल24.11°से. - 25.32°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल23.75°से. - 26.28°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल– अक्षय कुमारने शेअर केली खास पोस्ट,
नवी दिल्ली, (२९ नोव्हेंबर) – बचाव पथकातील प्रत्येक व्यक्तीला माझा सलाम. तुम्ही सर्वांनी मिळून खूप छान काम केले आहे. हा नवा भारत आहे, जय हिंद. अक्षय कुमारने ही खास पोस्ट शेअर केली आहे. १७ दिवस बोगद्यात अडकलेल्या कामगारांना अक्षय कुमारने सलाम केला आहे आणि ते बाहेर आल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. या अभिनेत्याने रात्री उशिरा बोगद्याचा एक फोटो शेअर केला आणि लिहिले की, अडकलेल्या ४१ लोकांना वाचवण्यात यश आल्याने मी पूर्णपणे आनंदी आहे.
१२ नोव्हेंबर रोजी उत्तराखंडमधीलचा काही भाग कोसळल्याने ४१ कामगार अडकले आणि त्यांना १७ दिवसांनंतर बचाव कर्मचार्यांनी वाचवले. सर्वांनी सुखरूप बाहेर पडून आनंद व्यक्त केला. १७ व्या दिवशी कठोर परिश्रमानंतर मिळालेल्या यशाबद्दल केवळ सामान्य लोकच नाही तर बॉलिवूड स्टार्सही आनंद व्यक्त करत आहेत. ’अक्षय कुमार व्यतिरिक्त इतर अनेक सेलिब्रिटींनी या लोकांना सलाम केला आहे. अभिषेक बच्चननेही फोटो शेअर करत लिहिले, उत्तरकाशी बोगद्यात अडकलेल्या आमच्या ४१ कामगारांना वाचवण्यासाठी सर्व बचाव कर्मचार्यांना आणि सर्व एजन्सींना खूप खूप धन्यवाद आणि त्याहूनही मोठा सलाम.जय हिंद. अभिनेता रितेश देशमुखनेही इंस्टाग्रामवर बोगद्याचे अनेक फोटो शेअर करून आनंद व्यक्त केला आणि लिहिले, ब्रावो!!! गेल्या १७ दिवसांपासून अडकलेल्या कामगारांना वाचवण्यासाठी अहोरात्र अथक परिश्रम करणार्या आमच्या बचाव पथकाला सलाम. कुटुंबांच्या आणि देशाच्या प्रार्थनांचे उत्तर दिले जात आहे. गणपती बाप्पा मोरया.