किमान तापमान : 30.33° से.
कमाल तापमान : 30.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 55 %
वायू वेग : 4.01 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
30.99° से.
27.43°से. - 30.99°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.54°से. - 30.53°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.6°से. - 29.96°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.44°से. - 30.51°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.94°से. - 29.99°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.27°से. - 30.16°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश– कैश फॉर क्वेरी मुळे गमावली लोकसभा सदस्यत्व,
नवी दिल्ली, (०८ डिसेंबर) – टीएमसी नेत्या महुआ मोइत्रा यांना मोठा धक्का बसला आहे. महुआ मोईत्रा यांची खासदारकी गेली. ’कॅश फॉर क्वेरी’ प्रकरणात टीएमसी नेत्यावर कारवाई करण्यात आली आहे. महुआ मोईत्रा या लोकसभेच्या सदस्य होत्या. महुआ मोइत्रा यांचे सदस्यत्व रद्द झाल्यानंतर विरोधी पक्षाच्या खासदारांनी सभागृहातून सभात्याग केला. त्याचवेळी लोकसभेचे कामकाज ११ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले आहे.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी महुआ मोईत्रा यांची लोकसभेतून हकालपट्टी करण्याची घोषणा केली. यावेळी सभापती म्हणाले, ’महुआ मोइत्रा यांचे वर्तन अनैतिक आणि खासदाराचे अशोभनीय असल्याचा समितीचा निष्कर्ष हे सभागृह मान्य करते. त्यामुळे त्यांनी खासदार म्हणून कायम राहणे योग्य नाही.
महुआ मोईत्राला बाहेर काढल्यानंतर त्या काय म्हणाल्या?
महुआ मोइत्रा यांची संसदेतून हकालपट्टी केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. महुआ म्हणाल्या की, एथिक्स कमिटीला हकालपट्टी करण्याचा अधिकार नाही. हा तुमच्या (भाजपचा) शेवट आहे.