किमान तापमान : 27.51° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 3.91 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.47°से. - 31.02°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.01°से. - 30.73°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.06°से. - 30.41°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.16°से. - 31.05°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.39°से. - 30.44°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.66°से. - 30.5°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशनवी दिल्ली, (१० डिसेंबर) – कर्नाटकची राजधानी बंगळुरू शहरात २०२२ मध्ये देशात महिलांवर सर्वाधिक अॅसिड हल्ले करण्यात आले. ही संख्या आठ इतकी असल्याचे राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने (एनसीआरबी) आपल्या नव्या अहवालात नमूद केले आहे.
एनसीआरबी अहवालात अॅसिड हल्ल्यासंदर्भात नोंदविलेल्या १९ महानगरांपैकी बंगळुरू सर्वाेच्चस्थानी आहे. या शहरात आठ महिलांवर अॅसिड फेकण्यात आले. दुसऱ्या स्थानावरील दिल्ली महानगरात याच वर्षात सात महिला या हल्ल्याच्या बळी ठरल्या. तर, गुजरातमधील अहमदाबाद शहरात पाच महिलांवर अॅसिडफेक झाली. याशिवाय दिल्लीत अॅसिड हल्ल्याचे सात, बंगळुरूमध्ये तीन आणि हैदराबाद तसेच अहमदाबादेत प्रत्येकी दोन हल्ल्याचे प्रयत्न झाले. दरम्यान, प्रेम नाकारणे, विवाहास नकार देणे यासारख्या प्रकरणातून अॅसिड हल्ले होत असल्याचे दिसून येत आहेत.