किमान तापमान : 24.99° से.
कमाल तापमान : 25.79° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 47 %
वायू वेग : 5.84 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
24.11°से. - 25.77°से.
शुक्रवार, 24 जानेवारी छितरे हुए बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.01°से. - 27.57°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.47°से. - 27.72°से.
सोमवार, 27 जानेवारी टूटे हुए बादल25.66°से. - 27.64°से.
मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश25.05°से. - 27.04°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादलनवी दिल्ली, १४ जुलै – राज्यसभेतील उपनेते असलेले केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची या वरिष्ठ सभागृहातील भाजपाचे नेते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
आतापर्यंत थावरचंद गहलोत या सभागृहात भाजपाचे नेते होते, पण त्यांची अलिकडेच कर्नाटकचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आल्याने, हे पद रिक्त झाले आहे. त्यांची जागा आता पीयूष गोयल यांनी घेतली.
तिहेरी तलाकवर बंदी घालणारे आणि कलम ३७० निष्प्रभ करणारे महत्त्वाचे विधेयक पारित करण्यात पीयूष गोयल यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. महाराष्ट्रातील असलेले गोयल यांची ओळख उत्कृष्ट व्यवस्थापक आणि समन्वयक अशीच आहे. मंत्रिमंडळ विस्ताराआधी ते रेल्वे मंत्री देखील होते. कोरोना काळातील त्यांचे कार्य अतुलनीय असेच होते. या सर्व कार्याची दखल घेऊन भाजपाने त्यांच्यावर ही नवीन जबाबदारी सोपवली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.