किमान तापमान : 24.16° से.
कमाल तापमान : 26.71° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 58 %
वायू वेग : 7.45 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.71° से.
23.71°से. - 27.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.24°से. - 25.52°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.44°से. - 26.98°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.88°से.
बुधवार, 15 जानेवारी कुछ बादल24.11°से. - 25.32°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल23.75°से. - 26.28°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल– त्यांचे ’प्रणव माय फादर: अ डॉटर रिमेम्बर्स’ हे पुस्तकही भेट दिले,
नवी दिल्ली, (१५ जानेवारी) – लेखिका आणि माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. या भेटीत त्यांनी त्यांचे ’प्रणव माय फादर: अ डॉटर रिमेम्बर्स’ हे पुस्तकही सादर केले. या पुस्तकाच्या लाँचच्या वेळी बराच गदारोळ झाला होता.
शर्मिष्ठा यांच्या या पुस्तकावरुन गदारोळ झाला होता. यामध्ये काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्याबाबत अनेक खुलासे करण्यात आले आहेत. पुस्तकात तिचे वडील प्रणव मुखर्जी यांनी सांगितलेल्या एका गोष्टीचा संदर्भ देत शर्मिष्ठा यांनी दावा केला होता की आपण राहुल गांधींना अपरिपक्व नेता मानत असून अनेक विषयांवरील त्यांची पकड कमकुवत आहे.