किमान तापमान : 21.99° से.
कमाल तापमान : 22.52° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 3.48 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
21.99° से.
21.99°से. - 25.37°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.3°से. - 27.19°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.18°से. - 26.01°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.95°से. - 25.33°से.
गुरुवार, 16 जानेवारी साफ आकाश23.73°से. - 25.86°से.
शुक्रवार, 17 जानेवारी छितरे हुए बादल24.32°से. - 26.84°से.
शनिवार, 18 जानेवारी टूटे हुए बादलनवी दिल्ली, (१७ डिसेंबर) – मदुराईतील एका कंपनीने केलेल्या फसवणुकीतील बेकायदेशीर सावकारीच्या चौकशीचा एक भाग म्हणून अंमलबजावणी संचालनालय अर्थात् ईडीने तामिळनाडूत असलेली २०७ कोटी रुपयांची अचल मालमत्ता जप्त केली. तामिळनाडू पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणात दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे ईडीने तपास सुरू केला आहे.
निओमॅक्स प्रॉपर्टीज प्रा. लि. असे या समूहाचे नाव आहे. या समूहातील कंपन्यांनी १२ ते ३० टक्के व्याजासह उच्च परतावा देण्याचे आश्वासन देऊन विविध प्रकल्पांमध्ये लाखो रुपये जमा करून गुंतवणूकदारांची फसवणूक केली होती. या कंपनीच्या विरोधात गुंतवणूकदारांनी केलेल्या तक्रारीनंतर एफआयआर नोंदवण्यात आला होता, असे ईडीने निवेदनात म्हटले आहे. केलेल्या दाव्यानुसार कंपनी उच्च परतावा देण्यास अपयशी ठरली. निओमॅक्स समूहातील कंपन्यांनी जनतेकडून शकडो कोटी रुपयांचा निधी गोळा केला आणि हा निधी बनावट कंपन्यांमध्ये वळवून फसवणूक केली, असे ईडीने म्हटले आहे.