Posted by वृत्तभारती
Tuesday, March 19th, 2024
हैद्राबाद, (१८ मार्च) – तेलंगणाच्या राज्यपाल तमिलिसाई सौंदर्यराजन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तमिलिसाई यांनी पुद्दुचेरीच्या लेफ्टनंट गव्हर्नर पदाचाही राजीनामा दिला आहे. सौंदर्यराजन २०१९ पर्यंत तामिळनाडू भाजपाचे प्रमुख होते. यानंतर त्यांना तेलंगणाचे राज्यपाल बनवण्यात आले. किरण बेदी यांच्यानंतर तमिलीसाई सौंदर्यराजन यांच्याकडे पुद्दुचेरीच्या नायब राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा केला जात आहे की, तमिलिसाई सौंदर्यराजन यावेळी भाजपाच्या तिकिटावर तामिळनाडूमधून निवडणूक लढवू शकतात. डीएमके नेत्या कनिमोझी...
19 Mar 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, March 15th, 2024
नवी दिल्ली, (१५ मार्च) – लोकसभा निवडणुकीला आता अवघे काही दिवस उरले असून भाजपाने दक्षिणेत आपली पकड मजबूत करण्यासाठी प्रचार सुरू केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केरळ, तेलंगणा आणि तामिळनाडूमध्ये पक्षाच्या प्रचाराचे नेतृत्व करणार आहेत. पंतप्रधान मोदी सकाळी १०.३० वाजता केरळमधील पथनामथिट्टा येथे पोहोचतील, जिथे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष के सुरेंद्रन त्यांचे स्वागत करतील.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान येथे एका जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. या सभेला सुमारे एक लाख लोक उपस्थित...
15 Mar 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, March 4th, 2024
नवी दिल्ली, (०४ मार्च) – सोमवार ते बुधवार पंतप्रधान नरेंद्र मोदी तेलंगणा, तामिळनाडू, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये ५६ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे औद्योगिक प्रकल्प लॉन्च करणार आहेत. हे सर्व प्रकल्प ऊर्जा क्षेत्रातील आहेत. यापैकी काही देशात नवीन औष्णिक ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी आहेत. काही प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत, तर काही प्रकल्पांची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. यावेळी पंतप्रधान मोदींकडे ओडिशात १९,६०० कोटी रुपये, पश्चिम बंगालमध्ये १५,४०० कोटी रुपये...
4 Mar 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, January 14th, 2024
नवी दिल्ली, (१३ जानेवारी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचे मंत्री एल मुरुगन यांच्या घरी तामिळनाडूत पोंगल साजरा करणार आहेत. रविवार, १४ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता मुरुगन यांचे शासकीय निवासस्थान १ कामराज लेन येथे पोंगल कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. गेल्या वर्षी तामिळ नववर्ष पुथांडू साजरे करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी एप्रिलमध्ये मुरुगन यांच्या घरीही भेट दिली होती. पुथंडू जगभरातील तमिळ लोक उत्साहाने साजरा करतात. तमिळ काशी संगमचे आयोजन पीएम मोदींच्या संसदीय मतदारसंघ...
14 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, December 22nd, 2023
नवी दिल्ली, (२२ डिसेंबर) – मुसळधार पावसामुळे तामिळनाडूमधील चार जिल्ह्यांमध्ये ३१ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी शुक्रवारी दिली. केंद्र सरकारने या आर्थिक वर्षात तामिळनाडूसाठी दोन हप्त्यांमध्ये ९०० कोटी रुपयांचा निधी यापूर्वीच जारी केला आहे, असे त्यांनी पत्रकारांना संबोधित करताना सांगितले. तामिळनाडूमध्ये जेव्हा एवढी मोठी आपत्ती घडत होती, तेव्हा मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन हे इंडिया आघाडीसोबत दिल्लीत होते. प्रादेशिक हवामान केंद्र चेन्नईकडे तीन...
22 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, December 17th, 2023
नवी दिल्ली, (१७ डिसेंबर) – मदुराईतील एका कंपनीने केलेल्या फसवणुकीतील बेकायदेशीर सावकारीच्या चौकशीचा एक भाग म्हणून अंमलबजावणी संचालनालय अर्थात् ईडीने तामिळनाडूत असलेली २०७ कोटी रुपयांची अचल मालमत्ता जप्त केली. तामिळनाडू पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणात दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे ईडीने तपास सुरू केला आहे. निओमॅक्स प्रॉपर्टीज प्रा. लि. असे या समूहाचे नाव आहे. या समूहातील कंपन्यांनी १२ ते ३० टक्के व्याजासह उच्च परतावा देण्याचे आश्वासन देऊन विविध प्रकल्पांमध्ये लाखो...
17 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, December 4th, 2023
– एनडीआरएफ तैनात, चेन्नई, (०४ डिसेंबर) – नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या मिचॉन्ग चक्रीवादळाने सोमवारी तामिळनाडूला जोरदार तडाखा दिला. सकाळपासून चेन्नई आणि अन्य भागांमध्ये वादळी वार्यासह मुसळधार पावसाने थैमान घातले. या चक्रीवादळाचा तडाखा आंध्रप्रदेश आणि पुडुचेरीलाही बसणार आहे. चेन्नई शहरात मुसळधार पाऊस झाला. अनेक भागांत पाणी साचले. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची (एसडीआरएफ) पथके तैनात करण्यात आली आहेत. १५ लोकांना वाचविण्यात एनडीआरएफला यश...
4 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, November 14th, 2023
पुणे, (१४ नोव्हेंबर) – राज्यासह देशात गुलाबी थंडीला चाहूल लागली असली तरी, मधेच अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. दिवाळीत राज्यासह देशभरातवरुणराजाची हजेरी पाहायला मिळत आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यासह देशात अवकाळी पाऊस पाहायला मिळत आहे. राज्यात मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यातील काही भागात पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात कोकण किनारपट्टीसह काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी पाहायला मिळणार आहेत. हवामान खात्यानुसार, आगामी २४ तासात तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल,...
14 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, November 7th, 2023
चेन्नई, (०७ नोव्हेंबर) – तामिळनाडूचे युवक कल्याण मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी पुन्हा एकदा सनातन धर्मावर केलेल्या आपल्या वक्तव्याचा बचाव केला, ज्यामुळे देशभरात वाद निर्माण झाला होता. सप्टेंबरमध्ये येथे झालेल्या एका परिषदेत त्यांनी केलेल्या टिप्पण्यांमध्ये काहीही चुकीचे नसल्याचे त्यांनी सांगितले आणि ते या समस्येला कायदेशीररित्या सामोरे जातील असे त्यांनी स्पष्ट केले आहे. संबंधित याचिकेत न्यायालयाने म्हटले होते की, पोलिसांनी उदयनिधी स्टॅलिन आणि हिंदू धार्मिक आणि धर्मादाय एंडॉमेंट्स विभागाचे मंत्री पीके शेखरबाबू...
7 Nov 2023 / No Comment / Read More »