किमान तापमान : 24.59° से.
कमाल तापमान : 25.79° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 48 %
वायू वेग : 5.84 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.59° से.
23.83°से. - 25.97°से.
शुक्रवार, 24 जानेवारी छितरे हुए बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.01°से. - 27.57°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.47°से. - 27.72°से.
सोमवार, 27 जानेवारी टूटे हुए बादल25.66°से. - 27.64°से.
मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश25.05°से. - 27.04°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादलनवी दिल्ली, (४ जून) – दिब्रुगडहून जाणार्या इंडिगो विमानाचे रविवारी सकाळी तांत्रिक बिघाडामुळे गुवाहाटी येथील गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री रामेश्वर तेली आणि भारतीय जनता पक्षाचे (भाजप) दोन आमदार प्रशांत फुकन आणि तेराश गोवाला हे देखील या विमान ६ए२६५२ मध्ये होते. रामेश्वर तेली यांनी सांगितले की, तांत्रिक बिघाडानंतर आपत्कालीन लँडिंगनंतरही विमान गुवाहाटी विमानतळावरच आहे. मी भाजप आमदार प्रशांत फुकन आणि तेराश गोवाला यांच्यासोबत उड्डाण करत होतो. आज माझा दुलियाजान, टिंगखाँग आणि तीन बैठकांचा कार्यक्रम आहे.
डिब्रूगड विमानतळावर उतरण्यापूर्वी आणि परत येण्यापूर्वी विमान १५ ते २० मिनिटे हवेत होते. गुवाहाटी विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग. अधिका-यांनी सांगितले की फ्लाइट पुन्हा टेक ऑफ होणार नाही. विमानतळ प्राधिकरणाने डिब्रुगढला जाणार्या इंडिगो फ्लाइटच्या आपत्कालीन लँडिंगची पुष्टी केली.