किमान तापमान : 28.48° से.
कमाल तापमान : 29.49° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 65 %
वायू वेग : 4.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.49° से.
27.34°से. - 30.47°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर घनघोर बादल27.73°से. - 29.67°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.66°से. - 30.59°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.36°से. - 31.64°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.5°से. - 30.53°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.69°से. - 30.56°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशबंगळुरू, (०४ नोव्हेंबर) – भारतातील प्रमुख फॅशन ई-टेलर अजिओने गुरुवारी डी२सी केंद्रित सामग्री-चालित परस्परसंवादी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अजिओग्राम लॉन्च करण्याची घोषणा केली. या उपक्रमाद्वारे, भारतीय फॅशन स्टार्टअप्सना सशक्त बनवण्याचे ई-टेलरचे उद्दिष्ट आहे. अजिओग्राम चे उद्दिष्ट पुढील वर्षीपर्यंत २०० खास देशी डी२सी ब्रॅण्ड सामील करण्याचे आहे. त्यायोगे ग्राहकांना स्ट्रीटवेअरपासून जलद, कारागीर, मिनिमलिस्टिक, शांत लक्झरी आणि टिकाऊ फॅशन अशी विस्तृत शृंखला प्रदान करता येईल. पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी पुढील वर्षीपर्यंत २०० खास देशी डी२सी ब्रॅण्ड ऑनबोर्ड करण्याचे उद्दिष्ट आहे.
अजिओग्राम लॉन्च करण्याबाबत भाष्य करताना, अजिओचे सीईओ विनीत नायर म्हणाले, उभरत्या नवीन पिढीचे खरेदीदार ब्रॅण्डच्या उत्पादनापेक्षा अधिक काहीतरी आगळेवेगळे शोधण्याचा प्रयत्न करतात. ते एक दृष्टी आणि उद्देशाने ब्रॅण्डचा शोध घेतात. गेल्या काही वर्षांमध्ये, भारतीय डी२सी क्रांतीने असे नावीन्यपूर्ण आणि सजग फॅशनचे अनेक ब्रॅण्ड तयार केले आहेत. आजिओग्राम या ब्रॅण्डना एका छत्राखाली आणेल व ग्राहकांना अजिओच्या अखंड खरेदी अनुभवाचा लाभ मिळेल. या उपक्रमाद्वारे, भारतातून उदयास येण्यार्या पुढील १०० फॅशन स्टार्ट्सअपला सक्षम बनवण्याचे आमचे ध्येय आहे, असेही विनीत नायर यांनी सांगितले.
आम्ही अजिओ सोबत भागीदारी करण्याचे ठरवले कारण ते ब्रॅण्ड तयार करीत असलेल्या सामग्रीद्वारे ग्राहकांशी संवाद साधण्यासाठी कॅनव्हास उपलब्ध करून देतात. उत्पादने संदर्भामध्ये ठेवण्यास मदत करतात आणि यामुळे ग्राहकांशी कनेक्ट राहणे आणि संवाद साधणे सोपे होते, असे कि‘एचर्स ऑफ हॅबिटच्या सह-संस्थापक पल्लवी देसाई यांनी सांगितले. खास करून केवळ अजिओग्राम वर उपलब्ध असलेल्या शीर्ष ब्रॅण्डमध्ये अर्बन मंकी, सुपरवेक, क्विर्कस्मिथ, केआरा लाईफ, कि‘एचर्स ऑफ हॅबिट, सेसिल, ट्रुझर,फॅन्सीपँट्स, मिडनाइट एंजल्स बाय पीसी, मॉन्क्स ऑफ मेथड, क्रफ्ट्स अँड ग्लोरी यांचा समावेश आहे.