किमान तापमान : 23.93° से.
कमाल तापमान : 25.3° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 58 %
वायू वेग : 6.71 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
25.3° से.
23.71°से. - 25.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.24°से. - 25.52°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.44°से. - 26.98°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.88°से.
बुधवार, 15 जानेवारी कुछ बादल24.11°से. - 25.32°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल23.75°से. - 26.28°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलनवी दिल्ली, (२५ ऑक्टोबर) – तृणमूल काँग्रेसच्या खासदा महुआ मोईत्रा यांनी पदवीवरून केलेल्या टीकेला भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. सध्या माझी पदवी किंवा अदानी समूह हा ५महत्त्वाचा प्रश्न नाही. मात्र, महुआ मोईत्रा यांनी पैशांंंच्या मोबदल्यात संसदेत प्रश्न विचारले का, हा प्रश्न आहे. पैशांसाठी त्यांनी विवेकही विकला, अशी बोचरी टीका निशिकांत दुबे यांनी केली.
हा प्रश्न संसदेच्या शिष्टाचाराचा, राष्ट्रीय सुरक्षेचा तसेच खासदाराचा शिष्टाचार, भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. एनआयसीचे मेल दुबईत उघडले गेले का, पैशांच्या मोबदल्यात प्रश्न विचारले गेले का आणि विदेश दौर्यांसाठी कुणी खर्च दिला, या प्रश्नांची उत्तरे मोईत्रा यांनी देणे आवश्यक आहे. या विदेश दौर्यासाठी त्यांनी लोकसभेचे सभापती आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची परवानगी घेतली होती का, हा देखील प्रश्न उद्भवतो, असे निशिकांत दुबे यांनी आज सकाळी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.