किमान तापमान : 24.59° से.
कमाल तापमान : 25.79° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 50 %
वायू वेग : 5.84 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.59° से.
23.83°से. - 25.97°से.
शुक्रवार, 24 जानेवारी छितरे हुए बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.01°से. - 27.57°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.47°से. - 27.72°से.
सोमवार, 27 जानेवारी टूटे हुए बादल25.66°से. - 27.64°से.
मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश25.05°से. - 27.04°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादलमुंबई, (११ मार्च) – भारतातील कोला ड्रिंकची बाजारपेठ सुमारे ९ अब्ज आहे. ही बाजारपेठ पेप्सी, कोक यांसारख्या दिग्गज अमेरिकन कंपन्यांच्या ताब्यात आहे. फ्रूटी सारख्या भारतीय ब्रँडकडेही काही छोटासा वाटा आहे. मुकेश अंबानी यांचे देशभरात रिलायन्स रिटेलचे मोठे नेटवर्क आहे. जिओ मार्ट नावाने एक डिजिटल प्लॅटफॉर्म देखील आहे. एवढ्या मोठ्या वितरण नेटवर्कमुळे ’कॅम्पा कोला’ या प्रचंड बाजारपेठेत गेम चेंजर ठरू शकेल असा विश्वास आहे.
कॅम्पा तीन प्रकारांमध्ये
रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडने ’कॅम्पा कोला’ तीन प्रकारांमध्ये लॉन्च केला आहे. लिंबू आणि ऑरेंज फ्लेवर्समध्ये ’कॅम्पा कोला’ लाँच करण्याबरोबरच यापैकी एक परिचित कोला फ्लेवर आहे. २०२२ मध्ये भारतातील शीतपेयांची बाजारपेठ सुमारे ९ अब्ज होती, जी २०२७ पर्यंत ११ अब्जपर्यंत पोहोचेल असा अंदाज आहे. भारतात २०२३ मध्ये दरडोई कोल्ड्रिंकचा वापर ५ लिटरपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.