Posted by वृत्तभारती
Saturday, November 7th, 2020
नवी दिल्ली, ६ नोव्हेंबर – चीनला जोडणार्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर कोणताही एकतर्फी बदल भारत कधीच मान्य करणार नाही, असा स्पष्ट इशारा तीनही सशस्त्र दलांचे सेनापती जनरल बिपीन रावत यांनी आज शुक्रवारी दिला. सीमेवर ‘जैसे थे’ स्थिती कायम राखण्यासाठी आमच्या फौजा वचनबद्ध आहेत. ही स्थिती बदलण्यासाठी चीनच्या सैनिकांनी अनावश्यक धाडस करून पाहिले आणि त्याची मोठी किंमतही त्यांना चुकवावी लागली, असेही रावत यांनी स्पष्ट केले. चीनचे सैनिक ज्या प्रकारे कुरापती करीत आहेत,...
7 Nov 2020 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, November 4th, 2020
नवी दिल्ली, ३ नोव्हेंबर – फ्रान्सकडून भारताला राफेल लढाऊ विमानांची दुसरी खेप उद्या बुधवारी प्राप्त होणार आहे. ही विमाने भारताकडे रवाना करण्यात आली असून, अंबाला येथील हवाई दलाच्या तळावर उतरणार आहेत. आज मंगळवारी या विमानांनी भारताकडे झेप घेतली असून, कुठेही न थांबता ती भारतात पोहोचणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. फ्रान्समधील इस्ट्रेस ते जामनगर असा हा निरंतर प्रवास असणार आहे. या विमानांसोबत हवेत इंधन भरणारी विमानेही राहणार आहेत, असे सूत्रांनी...
4 Nov 2020 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, April 5th, 2019
-४५ हजार कोटींचा खर्च, नवी दिल्ली, ४ एप्रिल – भारतीय नौदलासाठी सहा अत्याधुनिक पाणबुड्या खरेदी करण्याच्या प्रक्रियेला संरक्षण मंत्रालयाने सुरुवात केली आहे. धोरणात्मक भागीदारी तत्त्वांतर्गत खरेदी करण्यात येत असलेल्या या पाणबुड्यांसाठी ४५ हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. या सर्व पाणबुड्यांवर जहाजभेदी कू्रझ क्षेपणास्त्रे आणि अन्य घातक शस्त्रास्त्र प्रणाली बसविण्यात येणार आहे. पी-७५ कार्यक्रमांतर्गत भारतीय कंपनी आणि विदेशातील पाणबुड्या निर्मिती कंपनी संयुक्तपणे या पाणबुड्यांची भारतातच निर्मिती करणार आहे. या प्रकल्पात...
5 Apr 2019 / No Comment / Read More »