Posted by वृत्तभारती
Monday, April 7th, 2014
=धनंजय केळकर= भाग : २ शाळेतल्या इतिहासाच्या पुस्तकात चांगल्या राजाचे वर्णन नेहमी एकच असायचे. “त्याने रस्ते बांधले, विहिरी खणल्या, दवाखाने काढले, धर्मशाळा बांधल्या आणि घाट बांधले.” सार्वजनिक सेवा आणि इन्फ्रास्ट्रक्चर ही राजाची सरकारची कर्तव्येच आहेत. आणि बहुतेक राजानी आणि सरकारांनी ती केलीच आहेत. इंग्रजांपासून आत्तापर्यंत सगळ्यांनीच ती केली आहेत. मग मोदी हे विकास पुरुष कसे? मोदी हे खरच वेगळे आहेत. स्वातंत्र्यानंतर भारताने ‘पंचवार्षिक’ योजना आखल्या. मोदींच्या योजना ‘अर्धवार्षिक’ होत्या. सहा...
7 Apr 2014 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, April 7th, 2014
=धनंजय केळकर= मागे मी एक प्रश्न विचारला होता. नरेंद्र मोदीच का? पण कोणीही का हवेत किंवा का नकोत काहीच सांगितले नाही. मोदी समर्थकांना मोदीच होणे योग्य वाटत होते आणि विरोधकांना ते अगदीच अयोग्य वाटत होते. मग मीच शोध घ्यायला सुरवात केली. तेंव्हा एक गोष्ट लक्षात आली कि दोघांमध्येही मोदींबद्दल प्रचंड गैरसमज आहेत. बऱ्याच जणांना त्यात भाजप समर्थकही होते, मोदी हे स्वतःला नॉस्त्राडॅमसचा वीर समाजत असावेत आणि त्या भ्रमात, सत्तेवर आल्यावर...
7 Apr 2014 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, March 24th, 2014
दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी नवी दिल्लीचा रस्ता बनारसवरून जातो! भाजपाने बनारसहून नरेंद्र मोदी यांची उमेदवारी जाहीर केल्यापासून राजकीय वर्तुळात हे नवे विधान केले जात आहे. आतापर्यंत नवी दिल्लीचा रस्ता लखनौहून जातो असे मानले जात होते. लखनौ जिंकणारा नवी दिल्ली जिंकतो असा एक इतिहास राहिलेला आहे. दोन वर्षांपूर्वी लखनौ जिंकणार्या मुलायमसिंगांसाठी दिल्ली नजरेच्या टप्प्यात असावयास हवी होती. मात्र, तसे होणार नाही. कारण, नवी दिल्लीला जाणार्या मार्गात अचानक बदल झाला असून...
24 Mar 2014 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, March 24th, 2014
प्रहार : दिलीप धारूरकर आता लोकांना नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पार्टी, हाच एकमेव पर्याय आहे, असे दिसत आहे. तीन प्रकारे ही अनुकूलता समोर येते आहे : एक- मोदी जातील तेथे प्रचंड, अभूतपूर्व गर्दीच्या विराट सभा, प्रचंड उत्साह दिसतो आहे. दुसरे- सगळ्या सर्वेक्षणांत वरचेवर मोदी, भाजपा आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी यांची लोकप्रियता वाढताना दिसते आहे. तिसरे म्हणजे- एम. जे. अकबर, किरण बेदी, सत्पाल महाराज, चेतन भगत अशा कितीतरी विचारवंत,...
24 Mar 2014 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, March 24th, 2014
मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन जगात या घडीला लहान-मोठ्या मिळून ११० मुस्लिम दहशतवादी संघटना कार्यरत आहेत. यात अल् कायदासारख्या विश्वविख्यात आहेत, तर काही संघटना एवढ्या छोट्या आहेत की, त्या फक्त स्थानीय स्तरावर आपल्या कारवाया करीत असतात. आपला प्रभाव दाखवण्यासाठी सर्वच संघटना, इस्लामच्या नावावर आम्ही समर्पित आहोत, असे सांगत असतात. पण, वास्तव हे आहे की, यातील बहुतांश संघटना आपल्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षा आणि स्वार्थासाठी सक्रिय आहेत. कोणताही मुस्लिम इस्लामच्या नावावर काहीही करू...
24 Mar 2014 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, March 17th, 2014
ध्येय मंदिर का शिखर दिखने लगा है – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा ७, ८ व ९ मार्चला कर्नाटकमधील बंगळुरू येथे राष्ट्रोत्थान विद्या केंद्राच्या भव्य परिसरात उत्साहात संपन्न झाली. संघाने गेल्या वर्षभरात आयोजित केलेल्या विभिन्न उपक्रमांचा यात आढावा घेतला गेला. जॉईन आरएसएसच्या माध्यमातून शिक्षित तरुणांना संघाशी जोडण्याचे प्रमाण निरंतर वाढत असून, गेल्या वर्षभरात ३१ हजारावर तरुणांनी संघशैली स्वीकारली. हिंदू जीवनशैलीपुढील गंभीर आव्हानांवरही या बैठकीत विस्तृत चर्चा झाली. जम्मूतील...
17 Mar 2014 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, March 17th, 2014
जगातील सगळ्यात मोठा निवडणुकोत्सव – भारत हा एक उत्सवप्रिय देश आहे. या देशात उत्सव मोठ्या उत्साहाने आणि थाटात साजरे केले जातात. दसरा असो की दिवाळी, गणेशोत्सव असो की होळी, वसंतोत्सव असो की नववर्षाचा प्रारंभ करणारा गुढी पाडवा, सर्व सण आणि उत्सव आपल्याकडे अतिशय आनंदाने साजरे केले जातात आणि सर्वधर्मीय लोक त्याचा आंनद लुटतात. प्रत्येक भारतीय नागरिक हा उत्सवप्रिय आहे. कोणत्याही उत्सवात आपल्याकडे प्रचंड उल्हास जाणवतो, कारण तसा तो असतो. मनापासून...
17 Mar 2014 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, March 9th, 2014
‘आप’चे अपयश – भ्रष्टाचार निर्मूलनाचा ज्वलंत प्रश्न हाती घेऊन निवडणुकीत उतरलेल्या आप पक्षाने स्वच्छ चारित्र्याच्या उमेदवारांची निवड केली. अभिनव प्रचारपद्धती अवलंबिली. निधी गोळा करण्याची पारदर्शक पद्धती अवलंबिली. जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्याबद्दलची बांधिलकी व्यक्त केली. त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी भरपूर आश्वासने दिली. ही आश्वासने देताना ती पूर्ण करणे शक्य आहे की नाही, याची पुरेशी काळजी घेणे गरजेचे आहे, असे आपच्या नेत्यांना आवश्यक वाटले नाही. ही आश्वासने पूर्ण होण्याची शक्यता आहे की नाही, याचा...
9 Mar 2014 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, March 9th, 2014
अनादि मी, अनंत मी – वेध एक स्वातंत्र्यवीर सावरकर! गुलामी भेदू इच्छिणार्या यच्चयावत मानवांच्या मुक्तीचा महामंत्र! युरोपातील वसंत आता मावळतीला आलेला. त्याच्याही आयुष्यातला तो वसंतऋतू. वेगळेपणा इतकाच की, हा वसंत सुखाची रंगपंचमी खेळणारा नव्हे, आयुष्याची होळी करणारा! त्यात अनुरागाचा लालिमा नव्हे, क्रांतीचा रक्तिमा होता. आराधनेचे आर्जव नव्हे, स्वाभिमानाने गर्जन होते. त्याच्या आयुष्यातला हा वसंत फुलला होता, दाहक अग्निपुष्पांनी! वयाच्या सोळाव्या वर्षी मातृभूला परदास्याच्या शृंखलांतून मुक्तीचा केलेला संकल्प! ‘मारीता मारीता मरेतो...
9 Mar 2014 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, March 9th, 2014
रामन परिणाम – दरवर्षी २८ फेब्रुवारी हा दिवस संपूर्ण भारतात राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून विविध विज्ञान कार्यक्रमांद्वारे साजरा केला जातो. २८ फेब्रुवारी १९२८ रोजी महान भारतीय भौतिकशास्त्रज्ञ प्रा. सी. व्ही. रामन यांनी ‘रामन परिणामाचा’ शोध लावून १९३० सालचा भौतिकशास्त्राचचा नोबेल पुरस्कार भारताला मिळवून दिला. भारत देशातच अलौकिक विज्ञान संशोधन करून भारताला नोबेल पुरस्कार मिळवून देणारे चंद्रशेखर व्यंकट रामन हे पहिले भारतीय वैज्ञानिक ठरले, तसेच आशिया खंडातील पहिल्या नोबेल पुरस्काराचे सुद्धा...
9 Mar 2014 / 1 Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, February 25th, 2014
लोकसभेतील ‘ब्लॅक डे’ (काळा दिवस) म्हणून गुरुवार दि. १३ फेब्रुवारी २०१४ या दिवसाची नोंद होईल. हा दिवस सांसदीय इतिहासातील काळा गुरुवार राहील. या दिवशी खासदारांनी लोकसभेत जे वर्तन केले, त्याने या सांसदीय इतिहासाला लज्जित केले आहे. असभ्य वर्तनाचा दिवस म्हणून हा दिवस नोंदविला गेला आहे. संसदेत कसे वागू नये याचे जे नियम आहेत, परंपरा आहेत, त्या सर्वांना धाब्यावर बसवीत, अतिशय बेछूट वर्तन, बेमुर्वतखोर वर्तन खासदारांनी या दिवशी केले आहे. त्या...
25 Feb 2014 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, February 25th, 2014
प्रहार : दिलीप धारुरकर कायदेमंडळातील लोकशाहीचे वस्त्रहरण थांबवा! – भारतीय संसदीय लोकशाहीत कायदेमंडळ ही सर्वांत महत्त्वाची व्यवस्था मानली जाते. सरकार कायदेमंडळाला जबाबदार असते. लोकांनी, लोकांचे आणि लोकांसाठी चालविले जाणारे राज्य म्हणजे लोकशाही राज्यव्यवस्था. अशी जी लोकशाहीची व्याख्या आहे, त्यामध्ये लोकांचे आणि लोकांनी चालविलेल्या राज्याचे दर्शन म्हणजे कायदेमंडळ. राज्यात विधानसभा आणि केंद्रात लोकसभा अशी सभागृहे, ज्यात लोकांनी निवडून दिलेले आमदार, खासदार यांनी जनतेसाठी कल्याणकारी राज्य चालविण्यासाठी आवश्यक कायदे करावेत, चर्चा करावी,...
25 Feb 2014 / No Comment / Read More »