Posted by वृत्तभारती
Wednesday, January 10th, 2024
मुंबई, (१० जानेवारी) – राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. ‘सत्यशोधक’ मराठी चित्रपट टॅक्स फ्री करण्याचा निर्णय हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वामध्ये झालेल्या कॅबिनेट बैठकीत घेण्यात आला. याव्यतिरिक्त पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत घरकुल बांधकामासाठी भूमिहीन पात्र लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी द्यावयाचे अनुदान ५० हजारांवरून एक लाखांपर्यंत करण्यास मान्यता देखील देण्यात आली आहे. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा...
10 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, January 10th, 2024
मुंबई, (१० जानेवारी) – सध्याची खासदारकीची कारकीर्द संपायला अजून अडीच वर्षे आहे. ती संपल्यानंतर मी कोणतीही निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे, अशी घोषणा शरद पवार यांनी मुंबईत केली. येथे आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वारंवार शरद पवार यांच्या वयावरून सातत्याने टीका केली आहे. दोन दिवसांपूर्वीही त्यांनी काही जण ८४ वर्षांचे झाले तरी थांबत नाहीत, असे म्हणत शरद पवार यांच्या वयाचा मुद्दा उपस्थित केला. यावरून विचारण्यात...
10 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, January 2nd, 2024
– पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार उद्घाटन, मुंबई, (०२ जानेवारी) – राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी नाशिकची निवड झाल्याने महाराष्ट्राला संधी मिळाली आहे. त्याच्या आयोजनात कुठलीही कमतरता भासू देऊ नका. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणारा हा महोत्सव यशस्वी करा, असा निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिला. राज्यभरातील युवकांनी यात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. सह्याद्री अतिथीगृह येथे महोत्सवाच्या तयारीचा आढावा मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री...
2 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, December 6th, 2023
– २० डिसेंबरपर्यंत चालणार, नागपूर, (०६ डिसेंबर) – नागपूर करारानुसार दरवर्षीप्रमाणे यंदाही उपराजधानीत हिवाळी अधिवेशन उद्या, गुरुवार, ७ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. मात्र, हिवाळी अधिवेशनादरम्यान पाऊस सुरू झाल्याने या अधिवेशनाला हिवाळ्याऐवजी पावसाळी अधिवेशनाचा लूक आला आहे. महायुती सरकारच्या कार्यकाळातील हे शेवटचे हिवाळी अधिवेशन ठरणार असून, अवकाळी पाऊस, गारपीट, मराठा आरक्षण, ड्रग्ज प्रकरण, शासकीय रुग्णालयातील बाल मृत्युप्रकरण हे विषय या अधिवेशनात गाजणार आहेत. राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाचे कामकाज येत्या ७ डिसेंबर ते...
6 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, December 6th, 2023
मुंबई, (०६ डिसेंबर) – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्पचक्र अर्पण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. दादर येथील चैत्यभूमी येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, खासदार राहुल शेवाळे, आमदार आशिष शेलार, प्रवीण दरेकर,सदा...
6 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, November 17th, 2023
मुंबई, (१७ नोव्हेंबर) – सिनेविश्वात तिची जादू पसरवल्यानंतर माधुरी राजकारणात प्रवेश करू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. माधुरी बर्याच दिवसांपासून नेत्यांच्या संपर्कात असल्याचेही बोलले जात आहे. बुधवारी भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीच्या सामन्यादरम्यान ती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत दिसल्याने या अटकळांना जोर आला आहे. वास्तविक, भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झाला. ते पाहण्यासाठी माधुरी दीक्षितही आली होती. यावेळी ती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित...
17 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, November 2nd, 2023
– तुम्ही रक्ताची चटक लागलेल्या राजकारणी आहात की काय?, – सुळे यांची कावेबाज ‘माणुसकी’ प्रत्यक्षात हिडीस आणि ओंगळ, – शांत करण्याऐवजी सुप्रिया सुळे यांची वारंवार चिथावणीखोर वक्तव्य, – चित्रा वाघ यांचा खा. सुप्रिया सुळेंवर घणाघात, मुंबई, (०२ नोव्हेंबर) – मराठा आरक्षणावरून आंदोलन सुरू असताना ते शांत करण्याऐवजी सुप्रिया सुळे वारंवार चिथावणीखोर वक्तव्य करीत असून, यातून त्यांचा खोट्या माणुसकीचा बुरखा फाटल्याची घणाघाती टीका भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी ट्विटद्वारे...
2 Nov 2023 / No Comment / Read More »