|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 6:44 ए एम | सूर्यास्त : 5:52 पी एम
हवामान

किमान तापमान : 27.96° से.

कमाल तापमान : 28.99° से.

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 58 %

वायू वेग : 3.93 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

28.99° से.

हवामानाचा अंदाज

26.39°से. - 29.72°से.

बुधवार, 04 डिसेंबर घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

27.34°से. - 29.96°से.

गुरुवार, 05 डिसेंबर घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

27.67°से. - 29.03°से.

शुक्रवार, 06 डिसेंबर छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

26.87°से. - 28.18°से.

शनिवार, 07 डिसेंबर घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

25.99°से. - 27.96°से.

रविवार, 08 डिसेंबर छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

24.53°से. - 25.68°से.

सोमवार, 09 डिसेंबर घनघोर बादल
Home »

बांगलादेशातून मानव तस्करी प्रकरणात ११वी अटक

बांगलादेशातून मानव तस्करी प्रकरणात ११वी अटक– एनआयएची कारवाई, नवी दिल्ली, (२२ डिसेंबर) – राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) मानव तस्करी प्रकरणातील ११वा फरार आरोपी सौदी झाकीर याला अटक केली आहे. झाकीरने भारत-बांगलादेश सीमेवरून बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश केला होता आणि कचरा संकलन केंद्र आणि विलगीकरण युनिट स्थापन केले होते. एनआयएच्या प्रवक्त्याने सांगितले की, एजन्सीने झाकीरला अटक केली आहे. एनआयएने गेल्या महिन्यात त्याच्या घराची झडती घेतली होती, त्यानंतर तो फरार झाला होता. अधिकार्‍याने सांगितले की, गुरुवारी कोची (केरळ)...22 Dec 2023 / No Comment / Read More »

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे(माओवादी) दहशतवादी नेटवर्क एनआयए मोडून काढणार

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे(माओवादी) दहशतवादी नेटवर्क एनआयए मोडून काढणार– एनआयएने आरोपींविरुद्ध केले आरोपपत्र दाखल, पटना, (१९ डिसेंबर) – बंदी घातलेल्या भारतीय कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे (माओवादी) दहशतवादी नेटवर्क मोडून काढण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांमध्ये, राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) सीपीआय माओवादी दहशतवादी वित्तपुरवठा नेटवर्क प्रकरणात माओवादी कारवायांच्या पुनरुज्जीवनाशी संबंधित आणखी दोघांना अटक केली आहे. बिहारच्या मगध भागात आरोपींवर आरोप ठेवण्यात आले आहेत. एनआयएने रांची येथील विशेष एनआयए न्यायालयासमोर दुसरे पुरवणी आरोपपत्र दाखल केले, ज्यात आरोपींची नावे विजय आर्य उर्फ दिलीप...19 Dec 2023 / No Comment / Read More »

एनआयएची बंगळुरूत सहापेक्षा जास्त ठिकाणी छापेमारी

एनआयएची बंगळुरूत सहापेक्षा जास्त ठिकाणी छापेमारी– दहशतवाद कट प्रकरण नवी दिल्ली, (१३ डिसेंबर) – दहशतवाद कट प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्था अर्थात् एनआयएने बंगळुरूतील सहापेक्षा जास्त ठिकाणांवर छापेमारी केली. एनआयएच्या पथकांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली. काही अज्ञात लोकांनी सोमवारी रात्री बंगळुरूतील राज भवन बॉम्बने उडवण्याची धमकी दिली होती. मात्र, तपासानंतर पोलिसांनी ही एक अफवा असल्याचे स्पष्ट केले. दहशतवाद्यांसोबत संबंध असल्याचा संशय असलेल्यांवर ही छापेमारी सुरू आहे. एनआयएने ९ डिसेंबर रोजी महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या विविध...13 Dec 2023 / No Comment / Read More »

एनआयएकडून करणी सेनेच्या गोगामेडी हत्याकांडाचा तपास सुरू

एनआयएकडून करणी सेनेच्या गोगामेडी हत्याकांडाचा तपास सुरूनवी दिल्ली, (१२ डिसेंबर) – राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांच्या हत्येप्रकरणी आता राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) चौकशी करणार आहे. एनआयएचे एक पथक जयपूरला पोहोचले आहे. याप्रकरणी तपास यंत्रणेने आरोपींविरुद्ध गुन्हाही दाखल केला आहे. आज एनआयए न्यायालयात अर्ज करून अधिकारी अटक आरोपींना ताब्यात घेणार आहेत. आयजी केबी वंदना यांची टीम संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहे. त्याचबरोबर या हत्येतील दोनपैकी एकाला पोलिसांनी चंदीगड येथून अटक केली आहे. सुखदेव...12 Dec 2023 / No Comment / Read More »

वरवरा रावला हैदराबाद जाण्याची परवानगी

वरवरा रावला हैदराबाद जाण्याची परवानगीमुंबई, (३० नोव्हेंबर) – २०१८ मधील एल्गार परिषद प्रकरणी अटक करण्यात आलेल्या वरवरा रावला विशेष न्यायालयाने मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेसाठी हैदराबादला जाण्याची परवानगी दिली. डाव्या डोळ्यावरील शस्त्रक्रियेसाठी ५ ते ११ डिसेंबर या कालावधीत हैदराबादला जाण्याची परवानगी न्यायाधीश राजेश कटारिया यांनी दिली. दिलेल्या स्वातंत्र्याचा गैरफायदा घ्यायचा नाही, असा इशारा न्यायालयाने त्याला दिला आहे. एल्गार परिषद प्रकरणात वरवरा रावला मुंबई उच्च न्यायालयाने वैद्यकीय आधारावर अस्थायी जामीन दिला होता. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने याच आधारावर त्याला...30 Nov 2023 / No Comment / Read More »

मंगळुरू प्रेशर कुकर बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयएची कारवाई

मंगळुरू प्रेशर कुकर बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयएची कारवाईमंगळुरू, (२९ नोव्हेंबर) – गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये कर्नाटकातील मंगळुरू येथे झालेल्या प्रेशर कुकर स्फोट प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) बुधवारी दोन आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. स्फोट झाला तेव्हा आरोपी मोहम्मद शरीक ऑटोरिक्षात आयईडी घेऊन जात होता, असा आरोप आहे. आरोपपत्रानुसार, आरोपींनी मंगळुरूमधील मंजुनाथ मंदिरात आयईडी टाकण्याची योजना आखली होती. २०२२ मध्ये आरोपींविरुद्ध आयपीसीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी शारिकला एनआयएने जुलै २०२३ मध्ये अटक केली होती. बुधवारी...29 Nov 2023 / No Comment / Read More »

खलिस्तान टायगर फोर्स भरतीप्रकरणात एनआयएचे आरोपपत्र

खलिस्तान टायगर फोर्स भरतीप्रकरणात एनआयएचे आरोपपत्रनवी दिल्ली, (११ नोव्हेंबर) – खलिस्तान टायगर फोर्स (केटीएफ) भरती व शस्त्रास्त्र तस्करी प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) चार जणांंविरुद्ध पूरक आरोपपत्र दाखल केले, अशी माहिती एका अधिकार्‍याने शनिवारी दिली. अमृतपालसिंग ऊर्फ अ‍ॅमी आणि अमरीकसिंग (दोघेही फिलिपाईन्समधून हद्दपार) आणि जस्सासिंग आणि गगनदीपसिंग ऊर्फ मिथी यांच्याविरुद्ध नवी दिल्लीतील विशेष एनआयए न्यायालयासमोर आरोपपत्र दाखल करण्यात आले, असे एनआयएच्या प्रवक्त्याने सांगितले. यापूर्वी तपास संस्थेने २२ जुलै रोजी या प्रकरणात नऊ आरोपी लोकांविरुद्ध आरोपपत्र...12 Nov 2023 / No Comment / Read More »

पुण्यात साखळी बॉम्बस्फोट घडवण्याचा होता कट

पुण्यात साखळी बॉम्बस्फोट घडवण्याचा होता कट– इसिसच्या अतिरेक्यांना मिळत होत्या सीरियातून सूचना, – मात्र, त्याआधीच उधळून लावण्यात आला कट, पुणे, (०८ नोव्हेंबर) – पुण्यात दहशतवादी साखळी बॉम्बस्फोट घडवून आणणार होते. यासाठी त्यांना थेट सीरियामधून सूचना मिळत होत्या. मात्र, त्याआधीच त्यांचा कट उधळून लावण्यात आला आहे. पुणे इसिस मॉड्यूल प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्था अर्थात् एनआयएने नुकत्याच पकडलेल्या दहशतवाद्याच्या चौकशीतून ही माहिती मिळाली आहे. एनआयएने महम्मद शाहनवाझ आलम (रा. न्यू महमूदा हाऊस, हजारीबाग, झारखंड) याला काही दिवसंपूर्वी...8 Nov 2023 / No Comment / Read More »

इसिसच्या आणखी एका अतिरेक्याला एनआयएने पुण्यात केली अटक

इसिसच्या आणखी एका अतिरेक्याला एनआयएने पुण्यात केली अटक-एनआयएने उद्ध्वस्त केले महाराष्ट्रातील मोड्यूल, पुणे, (०३ नोव्हेंबर) – इसिसच्या आणखी एका अतिरेक्याला राष्ट्रीय तपास संस्था अर्थात् एनआयएने येथे अटक करीत या दहशतवादी संघटनेचे महाराष्ट्रातील मोड्यूल उद्ध्वस्त केले. इसिसचे अतिरेकी शस्त्र चालवणे आणि स्फोटकांचे सराव वर्ग घेत असल्याचे समोर आले आहे. पुणे इसिस मोड्यूल प्रकरणात ही आठवी अटक आहे. महंमद शाहनवाज आलम असे अटक करण्यात आलेल्या अतिरेक्याचे नाव असून तो मूळचा झारखंड येथील आहे. पुणे इसिस मोड्यूल प्रकरणात सध्या अटक...4 Nov 2023 / No Comment / Read More »