Posted by वृत्तभारती
Friday, December 22nd, 2023
– चिटफंड घोटाळ्यात सहभाग, कोलकाता, (२२ डिसेंबर) – पश्चिम बंगालमध्ये गाजत असलेल्या आणि गुंतवणूकदारांची ७९० कोटी रुपयांनी फसवणूक झालेल्या चिटफंड घोटाळ्यासंदर्भात अंमलबजावणी संचालनालय अर्थात् ईडीने प्रख्यात जादूगार पी. सी. सरकार (ज्युनियर) यांची शुक‘वारी चौकशी केली. जादूगार सरकार शुक‘वारी दुपारी सॉल्ट लेकमधील ईडी कार्यालयात पोहोचल्यानंतर लगेच ईडीच्या अधिकार्यांनी पिनकॉन ग‘ुप आणि टॉवर इन्फोटेक लिमिटेड या केंद्रीय एजन्सी म्हणून ओळख असलेल्या दोन कंपन्यांच्या घोटाळाप्रकरणी चौकशी करण्यास सुरुवात केली. ईडीच्या अधिकार्याने वृत्तसंस्थेला सांगितले...
22 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, December 14th, 2023
– १२ राज्यांच्या आर्थिक गैरव्यवस्थापनावर आरबीआयला चिंता, नवी दिल्ली, (१४ डिसेंबर) – देशातील तीनपैकी एक राज्ये किंवा केंद्रशासित प्रदेशांनी चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस त्यांचे कर्ज सकल राज्य उत्पादनाच्या (जीएसडीपी) ३५% पर्यंत पोहोचण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. अशा परिस्थितीत १२ राज्यांच्या आर्थिक गैरव्यवस्थापनावर आरबीआयने चिंता व्यक्त केली आहे. राजस्थान, पंजाब, बिहार, अरुणाचल प्रदेश, गोवा, हिमाचल प्रदेश, केरळ, मणिपूर, मेघालय, मिझोराम, पश्चिम बंगाल आणि नागालँड ही राज्ये आहेत. आरबीआयने आपल्या अलीकडील वार्षिक...
14 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, December 8th, 2023
– यह मोदी की गारंटी है!… जनतेकडून लुटलेला एक-एक पैसा परत करावा लागेल : पंतप्रधान, नवी दिल्ली, (०८ डिसेंबर) – काँग्रेसचे झारखंडचे राज्यसभा खासदार धीरज साहू सध्या चर्चेत आहेत. वास्तविक, आयकर विभागाच्या पथकाने काँग्रेस खासदाराच्या जागेवर छापा टाकला आहे. छाप्यादरम्यान एजन्सीला एवढी रोकड सापडली की ती मोजण्यासाठी दोन ते तीन दिवस लागले. काँग्रेस खासदाराकडून रोख रक्कम मिळाल्यानंतर विरोधी पक्षांचे नेते त्यांच्यावर निशाणा साधण्यास मागे हटत नाहीत. दुसरीकडे, पंतप्रधान मोदींनीही या...
8 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, November 29th, 2023
– कोणीही रोखू शकत नाही : गृहमंत्री अमित शाह, कोलकाता, (२९ नोव्हेंबर) – पुढच्या वर्षी एप्रिल-मे महिन्यात होणार्या लोकसभा निवडणुकीसाठी पश्चिम बंगालमध्ये राजकारणाची रणधुमाळी सुरू झाली आहे. केंद्रातील सत्ताधारी भाजपने राज्यात लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू केला आहे. यावेळी एका रॅलीला संबोधित करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी कडक शब्दात सांगितले की, केंद्र सरकार नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) लागू करेल आणि त्याला कोणीही रोखू शकत नाही. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री ममता...
29 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, November 29th, 2023
कोलकाता, (२९ नोव्हेंबर) – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी कोलकाता येथे भाजपच्या एका मोठ्या जाहीर सभेला संबोधित करताना सांगितले की, संपूर्ण देशासह पश्चिम बंगालमधील जनता २०२४ मध्ये केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुनरागमन सुनिश्चित करतील. बंगालची जनता २०२६ मध्ये ममता बॅनर्जींना निरोप देईल, असे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. शाह म्हणाले, ’ममता दीदींची वेळ संपली आहे, २०२६ च्या निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये...
29 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, November 26th, 2023
– पश्चिम बंगाल सरकारला धक्का, कोलकाता, (२६ नोव्हेंबर) – मिरवणुका, रॅली आणि सभा हे पश्चिम बंगालमध्ये नियमित वैशिष्ट्य आहे, असे निरीक्षण नोंदवत कोलकाता उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने शुक्रवारी एकलपीठाच्या आदेशावर शिक्कामोर्तब केले. एकलपीठाने भाजपाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची २९ नोव्हेंबर रोजी जाहीर सभा आयोजित करण्यास आणि संबोधित करण्यास परवानगी दिली होती. या निर्णयामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना धक्का बसला आहे. मुख्य न्यायाधीश टी. एस. शिवग्ननम् यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने...
26 Nov 2023 / No Comment / Read More »