Posted by वृत्तभारती
Friday, January 26th, 2024
– १३२ पद्म पुरस्कार जाहीर, पाच पद्मविभूषण, १७ पद्मभूषण तर ११० पद्मश्री, नवी दिल्ली, (२६ जानेवारी) – देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक पद्म पुरस्कार पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या तीन श्रेणींमध्ये प्रदान केले जातात. कला, सामाजिक कार्य, विज्ञान आणि अभियांत्रिकी, व्यापार आणि उद्योग, वैद्यक, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा, नागरी सेवा इत्यादी विविध शाखा/कार्यक्रमांमध्ये हे पुरस्कार दिले जातात. असामान्य आणि विशिष्ट सेवेसाठी ‘पद्मविभूषण’ दिला जातो; उच्च श्रेणीतील विशिष्ट सेवेसाठी ‘पद्मभूषण’ आणि...
26 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, January 26th, 2024
– देशातील ३१ व्यक्तींना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची जीवन रक्षा पदक श्रृंखला पुरस्कार २०२३ साठी मान्यता प्रदान, – महाराष्ट्रातील ३ धाडसी महिलांना जीवन रक्षा पदक, नवी दिल्ली, (२६ जानेवारी) – देशातील ३१ व्यक्तींना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जीवन रक्षा पदक श्रृंखला पुरस्कार २०२३ साठी मान्यता प्रदान केली असून, यात महाराष्ट्रातील तीन पराक्रमी महिलांचा समावेश आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला या पुरस्कारांची यादी जाहीर करण्यात आली. यात तीन सर्वोत्तम जीवन रक्षा पदक,...
26 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, January 26th, 2024
-राष्ट्रपतींचे देशाला संबोधन, – राम मंदिर, कर्पुरी ठाकूर यांचा उल्लेख, नवी दिल्ली, (२५ जानेवारी) – ७५ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मी तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते. आपल्या प्रजासत्ताकचे ७५ वे वर्ष अनेक अर्थांनी देशाच्या वाटचालीतील ऐतिहासिक मैलाचा दगड आहे. आपला देश स्वातंत्र्याच्या शतकाकडे वाटचाल करीत आहे आणि अमृत कालच्या सुरुवातीच्या कालखंडात जात आहे. हा कालखंडातील परिवर्तनाचा काळ आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला गुरुवारी संध्याकाळी...
26 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, January 24th, 2024
– पंतप्रधान मोदींनी घेतली एनसीसी आणि एनएसएस स्वयंसेवकांची भेट, नवी दिल्ली, (२४ जानेवारी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बुधवारी ’जनरेशन झेड’ला ’अमृत पिढी’ असे संबोधले आणि सांगितले की, भारताची ’अमृत पिढी’ अमृत काळातील देशाला नवीन उंचीवर घेऊन जाईल. ’नेशन फर्स्ट’ हे तुमचे मार्गदर्शक तत्त्व असले पाहिजे, असे ते म्हणाले. ’जनरेशन झेड’ मध्ये १९९६ ते २०१० दरम्यान जन्मलेल्या तरुणांचा समावेश आहे. पंतप्रधान आपल्या निवासस्थानी प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी झालेल्या नॅशनल...
24 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, January 24th, 2024
नवी दिल्ली, (२४ जानेवारी) – २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाची परेड पाहण्यासाठी ड्युटीवर जाणार्या लोकांच्या सोयीसाठी दिल्ली मेट्रो सर्व मार्गांवर पहाटे ४ वाजल्यापासून आपली सेवा सुरू करेल. दिल्ली मेट्रो ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनच्या (डीएमआरसी) अधिकार्यांनी बुधवारी ही माहिती दिली. सकाळी ६ वाजेपर्यंत दर ३० मिनिटांनी मेट्रो रेल्वेची सुविधा उपलब्ध असेल आणि त्यानंतर दिवसभर सामान्य सेवा सुरू राहील, असे अधिकार्यांनी सांगितले. डीएमआरसीने एका निवेदनात म्हटले आहे की, ज्यांच्याकडे प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी...
24 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, January 4th, 2024
नवी दिल्ली, (०४ जानेवारी) – राम मंदिर प्राण प्रतिष्ठा आणि प्रजासत्ताक दिनापूर्वी दिल्ली पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. जम्मू-काश्मीरमधील अनेक दहशतवादी घटनांमध्ये सहभागी असलेला हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर जावेद अहमद मट्टू याला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केली. या दहशतवाद्यावर ५ लाख रुपयांचे बक्षीस आहे. सोपोरचा रहिवासी असलेला जावेद अहमद मट्टू काश्मीरमध्ये अनेक दहशतवादी घटना घडवून भूमिगत झाला होता. अलीकडेच सोपोरमध्ये त्याच्या भावाने त्याच्या घरावर तिरंगा फडकावला होता जो खूप व्हायरल...
4 Jan 2024 / No Comment / Read More »