|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:56 | सूर्यास्त : 18:49
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 30.52° C

कमाल तापमान : 32.99° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 58 %

वायू वेग : 4.72 Mps

स्थळ : Mumbai, IN

32.99° C

Weather Forecast for
Monday, 13 May

28.45°C - 32.99°C

few clouds
Weather Forecast for
Tuesday, 14 May

29.48°C - 31.76°C

light rain
Weather Forecast for
Wednesday, 15 May

27.22°C - 32.78°C

light rain
Weather Forecast for
Thursday, 16 May

29.14°C - 31.65°C

broken clouds
Weather Forecast for
Friday, 17 May

29.08°C - 31.94°C

light rain
Weather Forecast for
Saturday, 18 May

29.08°C - 30.38°C

light rain
Home »

वंचितला सहा जागा देण्यावरून मविआत मतभेद

वंचितला सहा जागा देण्यावरून मविआत मतभेद– पाच ते सहा जागांसाठी पवार, ठाकरे आग्रही, मुंबई, (९ मार्च) – लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमधील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटला नसून, वंचितला किती जागा द्यायच्या, यावरून आघाडीत मतभेद उफाळून आले आहेत. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितला किमान पाच ते सहा जागा मिळाव्या, असे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे मत आहेत, तर नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण आणि संजय राऊत यांची वंचितला फक्त तीन जागा देण्याची भूमिका आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली....11 Mar 2024 / No Comment /

अकोल्यातून प्रकाश आंबेडकर लढणार!

अकोल्यातून प्रकाश आंबेडकर लढणार!– लोकसभेचे ३ उमेदवार केले जाहीर, अकोला, (०३ मार्च) – महाविकास आघाडीच्या पुढच्या बैठकीचे मला निमंत्रण नाही आहे. ६ मार्चला शरद पवारांकडून भेटीचं निमंत्रण. पुण्यात मोदीबागेत नेहमी जात असतो. माझ्या दोन मेव्हण्या सुद्धा तिथे राहतात, असे प्रकाश आंबेडकरांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये महाविकास आघाडी व वंचित बहुजन आघाडीची युती होणार आहे की नाही, याबद्दल अनेकांना उत्सुकता लागलेली आहे. महाविकास आघाडी आणि वंचितमध्ये लोकसभेच्या जागावाटपाची बोलणी सुरु असल्याच्या...3 Mar 2024 / No Comment /

दोन दिवसांत जागा वाटप जाहीर करा: मविआ नेत्यांना वंचितचे पत्र

दोन दिवसांत जागा वाटप जाहीर करा: मविआ नेत्यांना वंचितचे पत्रमुंबई, (२५ फेब्रुवारी) – लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात काँग्रेस, शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटाने त्यांच्यात ठरलेल्या जागा वाटपाची माहिती दोन दिवसांत जाहीर करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने एका पत्राद्वारे केली आहे. याबाबत वंचितने शनिवारी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे. महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीला दोन दिवसांच्या आत त्यांच्या जागासंदर्भात माहिती द्यावी, म्हणजे आम्हाला निर्णय घेणे सोपे जाईल. ही अंतिम मुदत...25 Feb 2024 / No Comment /

विदर्भात काँग्रेससच लढवणार सर्वाधिक जागा

विदर्भात काँग्रेससच लढवणार सर्वाधिक जागा– ठाकरे, पवारांची एक दोन जागांवर होणार बोळवण, मुंबई, (०२ फेब्रुवारी) – लोकसभा निवडणुकीच्या या पृष्ठभूमीवर महाविकास आघाडीच्या जागवाटपासंदर्भातला फार्म्युला आता चर्चेत आला आहे. विदर्भात सर्वाधिक जागा कंग्रेस स्वतःच लढेल आणि ठाकरे, पवारांची एक दोन जागांवर बोळवण होईल अशी शक्यता वर्तविली जात आहे. पूर्व विदर्भात सहा लोकसभा मतदार संघ आहेत. यातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा-गोंदिया आणि रामटेक या पाच मतदारसंघावर काँग्रेस निवडणूक लढण्याची शक्यता आहे. भंडारा-गोंदिया हा मतदारसंघ परंपरेने राष्ट्रवादी...2 Feb 2024 / No Comment /

आंबेडकरांचे काँग्रेसवर संताप व्यक्त करणारे खरमरीत पत्र

आंबेडकरांचे काँग्रेसवर संताप व्यक्त करणारे खरमरीत पत्र– मविआ बैठकीचे ऐनवेळी निमंत्रण, मुंबई, (२५ जानेवारी) – गेल्या अनेक बैठकांमध्ये वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडी किंवा देश स्तरावरील आघाडीपासून बाजूला ठेवून आता ऐनवेळी बैठकीचे निमंत्रण दिल्याने वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर संतापले असून, काँग्रेसवर संताप व्यक्त करणारे खरमरीत पत्र त्यांनी पाठविले आहे. निमंत्रण मिळूनही वंचितकडून गुरुवारी झालेल्या बैठकीत कोणीही सहभागी झाले नाही. लोकसभा निवडणुकीच्या द़ृष्टीने महाविकास आघाडीकडून मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीचे निमंत्रण वंचित बहुजन आघाडीला...26 Jan 2024 / No Comment /

राहुल नार्वेकर, एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर उद्धव ठाकरे यांचा आक्षेप

राहुल नार्वेकर, एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर उद्धव ठाकरे यांचा आक्षेपमुंबई, (०९ जानेवारी) – शिवसेना आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी न्यायालयाचा निर्णय येण्यापूर्वी उद्धव गटाने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले असून त्यात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या भेटीवर आक्षेप घेतला आहे. या प्रकरणाचा निकाल १० जानेवारीला सुनावण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ७ जानेवारी (रविवार) मुख्यमंत्री शिंदे यांच्या निवासस्थानी सभापती राहुल नार्वेकर यांच्या भेटीला आक्षेप घेतला आहे. ठाकरे यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, अपात्रतेच्या...9 Jan 2024 / No Comment /

ठाकरे गटाने दावा केल्यास काँग्रेसही दावा करेल : मिलिंद देवरा

ठाकरे गटाने दावा केल्यास काँग्रेसही दावा करेल : मिलिंद देवरामुंबई, (०७ जानेवारी) – महाविकास आघाडीसाठी लोकसभा निवडणूक सोपी होणार नाही. कुणीही सार्वजनिक वक्तव्य कींवा दावे करू नये, असा इशारा काँग्रेस नेते मिलिंद देवरांनी ठाकरे गटातील नेत्यांना दिला आहे. ठाकरे गटाने दावा केल्यास काँग्रेसही दावा करून उमेदवार निश्चित करेल, असे देवरा म्हणाले. माझे मतदार, कार्यकर्ते, समर्थक मला सकाळपासून कॉल करीत आहेत. महाविकास आघाडीतील एक घटक पक्ष दक्षिण मुंबईच्या जागेसाठी एकतर्फी दावा करीत आहे, त्यामुळे तुमची चिंता वाढणे साहजिक आहे. मला...7 Jan 2024 / No Comment /

उद्धव ठाकरे गटाची २३ जागांची मागणी काँग्रेसने फेटाळला

उद्धव ठाकरे गटाची २३ जागांची मागणी काँग्रेसने फेटाळला– उद्धव ठाकरे गटाची शक्ती कमी झाल्याचा काँग्रेसचा दावा, मुंबई, (२८ डिसेंबर) – आगामी लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या गटाने २३ जागांची मागणी केली होती. ठाकरेंची ही मागणी काँग्रेस नेत्यांनी फेटाळून लावली आहे. मागील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने खूप जागा जिंकल्या असल्या तरी, आता या पक्षात फूट पडल्याने उद्धव ठाकरे गटाची शक्ती कमी झाल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. शिवसेनेची लोकसभेच्या २३ जागांची मागणी काँग्रेसने फेटाळली. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि...28 Dec 2023 / No Comment /

केसीआरच्या पराभवामुळे महाविकास आघाडीचा जीव भांड्यात

केसीआरच्या पराभवामुळे महाविकास आघाडीचा जीव भांड्यातहैदराबाद, (०४ डिसेंबर) – देशव्यापी नेतृत्वाचे स्वप्न पाहणारे आणि एकला चलोरेचा नारा देत सर्वेसर्वा समजणारे तेलंगणातील बीआरएस पक्षाचे नेते के. चंद्रशेखर राव यांना नागरिकांनी चांगलीच धोबीपछाड दिली. ११९ विधानसभा सदस्य असलेल्या तेलंगणात आपल्याच गुर्मीत असलेल्या केसीआर यांना जनतेने नाकारले आणि काँग्रेसला सावरले. सोबतच भाजपाने दक्षिणेकडच्या राज्यात मुसंडी मारत ७ जागा जास्त घेत ८ ठिकाणी विजय मिळविला. परिणामी काँग्रेस आणि बीआरएसचे भविष्य अंधारात दिसत आहे. निवडणुकीपूर्वी हवेत असलेले केसीआर निवडणुकीनंतर जमिनीवर...4 Dec 2023 / No Comment /