|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 6:33 ए एम | सूर्यास्त : 5:52 पी एम
हवामान

किमान तापमान : 27.88° से.

कमाल तापमान : 29.29° से.

तापमान विवरण : broken clouds

आद्रता : 42 %

वायू वेग : 3.39 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

29.29° से.

हवामानाचा अंदाज

25.84°से. - 30.87°से.

शुक्रवार, 15 नोव्हेंबर घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

27.21°से. - 30.97°से.

शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

27.35°से. - 30.7°से.

रविवार, 17 नोव्हेंबर छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

27.27°से. - 30.86°से.

सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

27.52°से. - 31.46°से.

मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

26.53°से. - 30.46°से.

बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश
Home »

उद्या लोकसभेत वक्फ विधेयक मांडणार!

उद्या लोकसभेत वक्फ विधेयक मांडणार!नवी दिल्ली, (०७ ऑगस्ट) – वक्फ विधेयक सभागृहात मांडणार असल्याची माहिती मोदी सरकारने लोकसभेच्या व्यवसाय सल्लागार समितीला दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने सल्लागार समितीला सांगितले आहे की, वक्फ विधेयक गुरुवारी सभागृहात मांडले जाईल. हे वक्फ विधेयक स्थायी समितीकडे पाठवण्याची विरोधी पक्षांची मागणी आहे. माहितीनुसार, सरकारने आणलेल्या विधेयकांतर्गत वक्फ बोर्ड कायद्यात ४० हून अधिक सुधारणा केल्या जाऊ शकतात. वक्फ बोर्डाचे संचालन करणार्‍या १९९५ च्या कायद्यात सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकार हे...7 Aug 2024 / No Comment / Read More »

बजेट व्यवस्थेचे जनक विल्सन, १९७ कोटींचं पहिलं बजेट !

बजेट व्यवस्थेचे जनक विल्सन, १९७ कोटींचं पहिलं बजेट !– आर.के.षण्मुखम शेट्टी यांनी मांडले स्वतंत्र भारताचे पहिले बजेट?, नवी दिल्ली, (२३ जुन) – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज मोदी सरकार ३.०चा अर्थसंकल्प सादर करून, नवा इतिहास रचला आहे. भारतासारख्या खंडप्राय देशाचा अर्थसंकल्प संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेणारा ठरतो. भारतासाठी पहिला अर्थसंकल्प ब्रिटीश सरकारच्या वतीने, ईस्ट इंडिया कंपनीने सादर केला होता. दिनांक १८ फेब्रुवारी १८६० रोजी जेम्स विल्सन यांनी हा अर्थसंकल्प सादर केला आणि त्यांनाच भारतीय अर्थसंकल्प व्यवस्थेचे जनक...23 Jul 2024 / No Comment / Read More »

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यात सहभागी होण्यावरील बंदी उठवली

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यात सहभागी होण्यावरील बंदी उठवली– सरकारी कर्मचार्‍यांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये सामील होण्यावरील बंदी उठवली, – केंद्र सरकारचा महत्वपूर्ण निर्णय !,  नवी दिल्ली, (२२ जुन) – केंद्र सरकारने सरकारी कर्मचार्‍यांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यात सहभागी होण्यावरील बंदी उठवली आहे. ७ नोव्हेंबर १९६६ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमांमध्ये सरकारी कर्मचार्‍यांच्या सहभागावर बंदी घालण्याचे आदेश दिले होते. हा आदेश दिल्लीतील गोरक्षण आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर आला आहे, ज्यामध्ये अनेक संत आणि गोभक्त मारले...22 Jul 2024 / No Comment / Read More »

आजपासून देशभरात नागरिकत्व सुधारणा कायदा म्हणजेच सीएए लागू

आजपासून देशभरात नागरिकत्व सुधारणा कायदा म्हणजेच सीएए लागू– मोदी सरकारची महत्वपूर्ण घोषणा, – केंद्र सरकारची अधिसूचना जारी, नवी दिल्ली, (११ मार्च) – केंद्र सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेत देशात नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) लागू करण्याची अधिसूचना जारी केली आहे. गृहमंत्रालयाकडून सीएएची (नागरिकत्व सुधारणा कायदा/ सिटिझनशिप अमेंडमेंट अॅक्ट) अधिसूचना सोमवारी सायंकाळी जारी करण्यात आली आहे. आजपासून देशात नागरिकत्व सुधारणा कायदा म्हणजेच सीएए लागू करण्यात आला आहे. मोदी सरकारने डिसेंबर २०१९ मध्ये संबंधित विधेयकाला मंजुरी दिली होती आणि नंतर राष्ट्रपतींची...11 Mar 2024 / No Comment / Read More »

भाजपाचा १०० दिवसांचा रोडमॅप तयार

भाजपाचा १०० दिवसांचा रोडमॅप तयार– लोकसभा निवडणुकीसंदर्भात भाजपामध्ये बैठकांची मालिका सुरू, नवी दिल्ली, (२४ फेब्रुवारी) – लोकसभा निवडणुकीसंदर्भात भाजपामध्ये बैठकांची मालिका सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपाने स्वत:साठी ३७० आणि एनडीएला ४०० जागा जिंकण्याचा नारा दिला आहे. अशा परिस्थितीत भाजपा आपले ध्येय गाठण्यासाठी रणनीती तयार करत आहे. लोकसभा निवडणूक प्रभारी आणि सहप्रभारींच्या शनिवारी झालेल्या बैठकीत भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांनी सर्व नेत्यांना पुढील १०० दिवसांचा कृती आराखडा तयार करून बूथ स्तरापर्यंत त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना...24 Feb 2024 / No Comment / Read More »

अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर शेअर बाजाराचा सरळ रेषेवर व्यवहार

अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर शेअर बाजाराचा सरळ रेषेवर व्यवहारनवी दिल्ली, (०१ फेब्रुवारी) – अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज गुरुवारी मोदी सरकारच्या दुसर्‍या सत्रातील अंतिम अर्थसंकल्प सादर केला. अपेक्षेप्रमाणे मोदी सरकार अर्थसंकल्पात काही मोठ्या घोषणा केल्या, त्याचा परिणाम शेअर बाजारावरही दिसून आला. बाजार सरळ रेषेवर व्यवहार करत आहे. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही सर्वसामान्य मध्यमवर्गीयांचे डोळे टॅक्स स्लॅबवर होते. त्यांनी टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल केला नाही. अर्थसंकल्पाबाबत सरकारचे म्हणणे आहे की, हा अर्थसंकल्प संतुलित आहे. अर्थसंकल्पावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले...1 Feb 2024 / No Comment / Read More »

भाजपाचे ’गाव चलो’ अभियान; सात लाख गावांना भेटी देणार

भाजपाचे ’गाव चलो’ अभियान; सात लाख गावांना भेटी देणारनवी दिल्ली, (२० जानेवारी) – राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमानंतर भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीत हॅट्ट्रिक करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यासाठी भाजपने ४ ते ११ फेब्रुवारी दरम्यान गाव चलो अभियान राबविण्याचा मेगा प्लॅन तयार केला आहे. या काळात सात लाख गावे आणि शहरातील प्रत्येक बूथवर पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. या मोहिमेअंतर्गत पक्षाचे नेते मोदी सरकारचे यश आणि योजना लोकांपर्यंत पोहोचवतील. शनिवारी भाजपाच्या राष्ट्रीय कार्यालयात गाव चलो अभियानाची कार्यशाळा आयोजित करण्यात...21 Jan 2024 / No Comment / Read More »

अचानकच अखिलेशना मागास, दलित, अल्पसंख्यकांची झाली आठवण

अचानकच अखिलेशना मागास, दलित, अल्पसंख्यकांची झाली आठवणलखनौ, (०९ जानेवारी) – अयोध्येत २२ जानेवारीला श्रीरामललाची प्राणप्रतिष्ठा अयोध्येत होणार असल्याच्या निमित्ताने राजकीय घडामोडी आणि दावे-प्रतिदाव्यांना वेग आला आहे. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी वादग्रस्त विधान करून, नव्या वादाला तोंड फोडले आहे. अचानकच त्यांना देशातील मागास, दलित आणि अल्पसंख्यकांची आठवण झाली आहे, हे विशेष ! कोणाचा असेल कोणता देव तर असो, आमचा देव तर पीडीए आहे, असे म्हणून अखिलेश यादव यांनी २२ जानेवारीच्या कार्यक्रमाच्या निमंत्रणावर प्रतिक्रीया दिली आहे....9 Jan 2024 / No Comment / Read More »

पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार; सरकारने केली पूर्ण तयारी!

पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार; सरकारने केली पूर्ण तयारी!नवी दिल्ली, (३० डिसेंबर) – केंद्रातील मोदी सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याची तयारी सुरू आहे. मे २०२२ नंतर पहिल्यांदाच पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होणार आहेत. ऑइल मार्केटिंग कंपन्या लवकरच तेलाच्या किमती कमी करण्याची घोषणा करू शकतात. आगामी लोकसभा निवडणुका हे दर कमी होण्याचे कारण मानले जात आहे. वेबसाइट विओनने देखील पेट्रोलचे दर प्रति लिटर ८ रुपये किंवा त्याहून अधिक कमी केल्याचा दावा केला आहे. महागाई नियंत्रणासाठी कृती...2 Jan 2024 / No Comment / Read More »

मोदी सरकारने लोकशाहीचा गळा घोटला

मोदी सरकारने लोकशाहीचा गळा घोटला– काँग्रेस सांसदीय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांचा आरोप, नवी दिल्ली, (२० डिसेंबर) – संसदेच्या सुरक्षेसाठी आवाज उठवणार्या विरोधी पक्षांच्या खासदारांना निलंबित करून मोदी सरकारने लोकशाहीचा गळा घोटल्याचा आरोप काँग्रेस सांसदीय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांनी बुधवारी केला. संसद भवनात आज काँग्रेस सांसदीय पक्षाच्या बैठकीत गांधी म्हणाल्या, आजपर्यंत संसदेच्या इतिहासात एवढ्या मोठ्या संख्येत विरोधी पक्षांच्या खासदारांना कधीच निलंबित करण्यात आले नाही. विशेष म्हणजे, संसदेच्या सुरक्षेच्या मुद्यावर गृहमंत्री अमित शाह यांच्या...21 Dec 2023 / No Comment / Read More »

येत्या पाच वर्षांत राजस्थान आघाडीचे राज्य बनेल: शेखावत

येत्या पाच वर्षांत राजस्थान आघाडीचे राज्य बनेल: शेखावतजोधपूर, (१७ डिसेंबर) – केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी रविवारी सांगितले की, राजस्थानमध्ये आता दुहेरी इंजिनचे सरकार स्थापन झाले आहे. राज्यातील जनतेला आता रोज दिवाळीच भासणार आहे. येत्या पाच वर्षांत राजस्थान प्रत्येक क्षेत्रात देशातील आघाडीचे राज्य बनेल. पत्रकारांशी संवाद साधताना शेखावत यांनी विकास भारत संकल्प यात्रेबाबत चर्चा केली. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली घेतलेले बहुतांश संकल्प पूर्ण झाले आहेत. यामुळे देशातील करोडो लोकांच्या जीवनात...17 Dec 2023 / No Comment / Read More »

भाजपाच्या सर्व खासदारांना व्हीप जारी

भाजपाच्या सर्व खासदारांना व्हीप जारी– हिवाळी अधिवेशनात भाजप पुन्हा एकदा मोठा निर्णय घेण्याची शक्यता, – सर्व खासदारांना लोकसभेत उपस्थित राहण्याचे आदेश, नवी दिल्ली, (०८ डिसेंबर) – संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच लोकसभा आणि राज्यसभेत सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांमध्ये जोरदार वादावादी सुरू आहे. गेल्या बुधवारी, जम्मू आणि काश्मीर आरक्षण (दुरुस्ती) विधेयक, २०२३ आणि केंद्र सरकारने सादर केलेले जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना विधेयक, २०२३ यावर लोकसभेत चर्चा झाली. या हिवाळी अधिवेशनादरम्यान भाजप पुन्हा एकदा संसदेत मोठा निर्णय...8 Dec 2023 / No Comment / Read More »