Posted by वृत्तभारती
Saturday, December 16th, 2023
– आता समस्या संपणार, सर्वांना मिळणार कन्फर्म तिकीट, नवी दिल्ली, (१६ डिसेंबर) – होळी-दिवाळी असो किंवा छठपूजा, विशेषत: सणासुदीच्या काळात ट्रेनने प्रवास करणे सोपे नसते. गर्दीच्या गाड्यांमध्ये अनेक महिने आधीच तिकिटे भरली जातात. लोकांना घरी पोहोचण्यासाठी कन्फर्म तिकीट मिळू शकत नाही. प्रतीक्षा यादी लांबत चालली आहे. वेटिंग तिकिटांचा त्रास प्रवाशांसाठीच नव्हे तर रेल्वेसाठीही डोकेदुखी ठरला आहे. वेटिंग तिकिटांचा त्रास दूर करण्यासाठी रेल्वेने नवीन योजना आखली आहे. या योजनेनुसार रेल्वे एक...
16 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, November 22nd, 2023
नवी दिल्ली, (२२ नोव्हेंबर) – देशाच्या अर्थव्यवस्थेचे चित्र बदलणारा एक महत्त्वाकांक्षी रेल्वे कॉरिडॉरचा प्रकल्प मोदी सरकारने पूर्ण केला असून, या कॉरिडॉरमुळे अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी मिळणार आहे. यामुळे अनेक नव्या शहरांची निर्मिती होईल आणि नवे व्यवसायही विकसित होतील. परिणामी लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगारही उपलब्ध होईल. देशात अनेक नवीन द्रुतगती मार्ग आणि आर्थिक क्षेत्रे तयार करण्यात आली आहेत. त्यातच आता १,३३७ किमीचा असा कॉरिडॉर तयार करण्यात आला, जो देशाचा चेहरामोहरा बदलेलच, शिवाय आर्थिक...
22 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, November 15th, 2023
– फेस्टीव्हल स्पेशल ट्रेनमुळे प्रवाशांना दिलासा, नागपूर, (१५ नोव्हेंबर) – दिवाळीच्या सणाला मुळ गावी जाणारे प्रवासी रेल्वेतूनच प्रवास करीत असतात. अशावेळी रेल्वे गाड्यांमध्ये तुफान गर्दी असते. रेल्वे वाहतूक सुरळीत सुरु ठेवण्यासाठी हजारो रेल्वे कर्मचारी २४ तास सेवा देत असतात. मध्य रेल्वेने लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ३७१ मेल एक्सप्रेस गाड्या, १३३ प्रवासी गाड्या आणि ४६ फेस्टीव्हल स्पेशल ट्रेन अशा ५५० ट्रेनची प्रवाशांना सेवा दिल्याची माहिती रेल्वेचे जनसंपर्क प्रमुख शिवराज मानसपुरे यांनी दिली आहे....
15 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, November 2nd, 2023
नवी दिल्ली, (०१ नोव्हेंबर) – एप्रिल ते ऑक्टोबर २०२३ या काळातील एकत्रित आकडेवारीनुसार, भारतीय रेल्वेने गेल्या वर्षीच्या ८५५.६४ मेट्रिक टन मालवाहतुकीच्या तुलनेत ८८७.२५ मेट्रिक टन मालवाहतुकीचा टप्पा गाठला आहे, जी गेल्या वर्षीच्या याच कालावधीमधील मालवाहतुकीच्या तुलनेत अंदाजे ३१.६१ मेट्रिक टन इतकी जास्त आहे. भारतीय रेल्वेने यंदा ९५९२९.३० कोटी रुपयांचा महसूल मिळवला असून, गेल्या वर्षीच्या ९२३४५.२७ कोटी रुपयांच्या तुलनेत यामध्ये सुमारे ३५८४.०३ कोटी रुपयांची वृद्धी झाली आहे. ऑक्टोबर २०२३ मध्ये भारतीय...
2 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, October 31st, 2023
नवी दिल्ली, (३० ऑक्टोबर) – आंध्र प्रदेश रेल्वे अपघाताबाबत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चर्चा केली. अलामंडा आणि कंटकपल्ले विभागा दरम्यान रुळावरून रेल्वेगाडी घसरण्याच्या दुर्दैवी घटनेनंतर मोदींनी परिस्थितीचा आढावा घेतला. शोकाकुल कुटुंबियां प्रती त्यांनी सहवेदना व्यक्त केली आणि जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी मनोकामना व्यक्त केली. प्रत्येक मृतांच्या वारसाला पीएमएनआरएफ मधून २ लाख रुपये आणि रेल्वे अपघातात जखमी झालेल्यांना ५०,००० रुपयांची मदत पंतप्रधानांनी जाहीर...
31 Oct 2023 / No Comment / Read More »