Posted by वृत्तभारती
Friday, December 22nd, 2023
नवी दिल्ली, (२१ डिसेंबर) – भारतीय जनता पक्षाने (भाजप) प्रथमच आमदार किरण सिंह देव यांची छत्तीसगडचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. ते नुकतेच उपमुख्यमंत्री बनलेल्या अरुण साव यांची जागा घेतील. किरण सिंह देव पहिल्यांदाच जगदलपूरमधून आमदार म्हणून निवडून आले आहेत. भाजपने आज गुरुवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी आमदार किरण सिंह देव यांची छत्तीसगडच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती तत्काळ प्रभावाने लागू...
22 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, December 8th, 2023
– दक्षिण-पूर्व आशियातील देशांमध्ये जाण्याची योजना, नवी दिल्ली, (०८ डिसेंबर) – राहुल गांधी यांनी अचानक दक्षिण-पूर्व आशियातील देशांचा दौरा रद्द केला आहे. काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनपेक्षित परिस्थितीमुळे राहुल गांधी यांनी आपला दौरा रद्द केला आहे. मात्र, याबाबत पक्षाकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. वास्तविक, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या हिंदी पट्ट्यातील तीन राज्यांमध्ये काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर एकीकडे निकालांवर मंथन सुरू असतानाच दुसरीकडे राहुल गांधींच्या परदेश दौर्याची घोषणा...
8 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, December 3rd, 2023
– सर्वपक्षीय बैठकीत प्रल्हाद जोशी यांचे आवाहन, नवी दिल्ली, (०३ डिसेंबर) – येत्या सोमवारपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्याच पृष्ठभूमीवर शनिवारी सर्वपक्षीय बैठक झाली. सर्व मुद्यांवर चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे. संसदेचे कामकाज सुरळीत चालू द्या, असे आवाहन संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी या बैठकीत केले. हिवाळी अधिवेशनात कोणते मुद्दे चर्चेसाठी यावेत, यावर या बैठकीत विचार करण्यात आला. फौजदारी कायदे बदलविण्यासाठी सरकार जी तीन विधेयके सादर करणार...
3 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, November 28th, 2023
– २२ डिसेंबरपर्यंत चालणार कामकाज, नवी दिल्ली, (२८ नोव्हेंबर) – संसदेचे हिवाळी अधिवेशन ४ डिसेंबरपासून सुरू होणार असून, ते २२ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सरकारच्या वतीने २ डिसेंबर रोजी सर्वपक्षीय बैठक आयोजित केली आहे. अधिवेशन सुरू होण्याच्या एक दिवस आधी सर्वपक्षीय बैठक घेतली जाते. मात्र, यंदा पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी ३ डिसेंबरला असल्याने ती एक दिवस आधीच घेतली जात आहे. या अधिवेशनात...
28 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, November 11th, 2023
नवी दिल्ली, (१० नोव्हेंबर) – संसदेचे हिवाळी अधिवेशन ४ ते २२ डिसेंबर या दरम्यान होणार असल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी गुरुवारी दिली. संसदेचे हिवाळी अधिवेशन डिसेंबरच्या दुस-या आठवड्यात होईल, असा अंदाज होता. २५ डिसेंबर म्हणजेच ख्रिसमसपूर्वी ते पूर्ण होऊ शकते, असे सांगितले जात होते. पाच राज्यांतील मतमोजणीनंतर म्हणजे ४ डिसेंबरला हिवाळी अधिवेशन होणार आहे. आयपीसी, सीआरपीसी आणि पुरावा कायद्याची जागा घेणारी तीन प्रमुख विधेयके या अधिवेशनात विचारात...
11 Nov 2023 / No Comment / Read More »