|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 6:33 ए एम | सूर्यास्त : 5:51 पी एम
हवामान

किमान तापमान : 29.33° से.

कमाल तापमान : 30.02° से.

तापमान विवरण : overcast clouds

आद्रता : 54 %

वायू वेग : 2.45 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

29.33° से.

हवामानाचा अंदाज

27.34°से. - 30.76°से.

शनिवार, 16 नोव्हेंबर घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

27.01°से. - 30.73°से.

रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

27.06°से. - 30.41°से.

सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

27.16°से. - 31.05°से.

मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

26.39°से. - 30.44°से.

बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.66°से. - 30.5°से.

गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश
Home »

बारामतीत रंगणार ’नणंद भावजयी’ची लढत?

बारामतीत रंगणार ’नणंद भावजयी’ची लढत?मुंबई, (०२ मार्च) – महाराष्ट्रात गेल्या चार दशकांपासून पवार कुटुंबाचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीत यावेळी कौटुंबिक लढत होणार आहे. बारामती येथे आयोजित नमो रोजगार मेळाव्यात याची पुष्टी झाली.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (राष्ट्रवादी) अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या मंचावर बसल्या. या मेळाव्यात शरद पवार यांच्यासोबत विद्यमान खासदार सुप्रिया सुळेही व्यासपीठावर उपस्थित असल्या तरी कार्यक्रमात चर्चेचे आणि आकर्षणाचे केंद्र सुनेत्रा पवार यांची उपस्थिती होती. अजित पवार यांनी सुनेत्रा...3 Mar 2024 / No Comment / Read More »

अजित पवार गटाचे सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल

अजित पवार गटाचे सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखलनवी दिल्ली, (०७ फेब्रुवारी) – निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर अजित पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अजित पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे. शरद पवार गटाने कोणतीही याचिका दाखल केल्यास त्यांचीही बाजू ऐकून घ्यावी, असे अजित पवार गटाने म्हटले आहे. अजित गटाने वकील अभिकल्प प्रताप सिंग यांच्यामार्फत कॅव्हेट दाखल केले आहे. त्यांनी या कॅव्हेटमध्ये म्हटले आहे की, जर अन्य पक्षाने याचिका दाखल केली असेल तर त्यांची बाजूही ऐकून...7 Feb 2024 / No Comment / Read More »

मनी लाँड्रिंग प्रकरणात रोहित पवारांची चौकशी सुरू

मनी लाँड्रिंग प्रकरणात रोहित पवारांची चौकशी सुरूमुंबई, (०१ फेब्रुवारी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आज अंमलबजावणी संचालनालयासमोर (ईडी) हजर झाले. सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी त्यांच्यावर मनी लाँड्रिंगचा आरोप आहे. रोहित पवार हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आहेत. गेल्या दहा दिवसांत रोहित पवार दुसर्‍यांदा ईडीसमोर हजर झाला आहे. ३८ वर्षीय राष्ट्रवादीचे नेते कर्जन जामखेडचे आमदार आहेत. ईडीने २४ जानेवारीला त्याची शेवटची चौकशी केली होती. गुरुवारी ते दक्षिण मुंबईतील बॅलार्ड स्टेट येथील ईडी कार्यालयात पोहोचले. यावेळी...1 Feb 2024 / No Comment / Read More »

प्रफुल्ल पटेल यांची खासदारकी रद्द करण्याची मागणी

प्रफुल्ल पटेल यांची खासदारकी रद्द करण्याची मागणी– शरद पवार गटाने घेतली उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांची भेट, नवी दिल्ली, (२३ नोव्हेंबर) – खरी राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची, याबाबत निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू असताना शरद पवार गटाने अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांची खासदारकी रद्द करण्याची मागणी केली. शरद पवार, लोकसभा सदस्य सुप्रिया सुळे तसेच राज्यसभा सदस्य वंदना चव्हाण यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांची आज भेट घेत, त्यांच्याकडे ही मागणी केली. प्रफुल्ल पटेल यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे त्यांचे...23 Nov 2023 / No Comment / Read More »

जातीचा कधीच राजकारणासाठी वापर केला नाही : शरद पवार

जातीचा कधीच राजकारणासाठी वापर केला नाही : शरद पवारबारामती, (१५ नोव्हेंबर) – मी माझी जात कधीच लपवलेली नाही आणि त्याचा वापर करून कधीच राजकारणही केलेले नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी स्पष्ट केले. शरद पवार ओबीसी प्रवर्गातील असल्याचे एक प्रमाणपत्र समाज माध्यमावर व्हायरल झाले आहे, त्यानंतर त्यांनी उपरोक्त स्पष्टीकरण दिले. शरद पवार यांची कन्या आणि राकाँच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हे प्रमाणपत्र बनावट असल्याचे म्हटले आहे. ओबीसी समाजातील सर्वच जातींबद्दल मला आदर आहे. पण, मी...15 Nov 2023 / No Comment / Read More »

पवार कुटुंबाला देवेंद्र फडणवीस यांची अ‍ॅलर्जी: प्रवीण दरेकर

पवार कुटुंबाला देवेंद्र फडणवीस यांची अ‍ॅलर्जी: प्रवीण दरेकरमुंबई, (०५ नोव्हेंबर) – राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे मागील काही दिवासांपासून सातत्याने देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत आहेत. शिवाय, मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणीही त्या करीत आहेत. या पृष्ठभूमीवर भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना पवार कुटुंबावर टीका केली आहे. दरेकर म्हणाले, पवार कुटुंबीयांना देवेंद्र फडणवीस यांची ‘अ‍ॅलर्जी’ आहे. त्यांच्याकडून सातत्याने द्वेष, तिरस्कार करीत टोकाचे राजकारण करण्यात आले आहे. एक लोकनेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा संपूर्ण...6 Nov 2023 / No Comment / Read More »

संसद रत्नांनी आम्हाला सल्ला देण्याच्या फंदात पडू नये : सुनील तटकरे

संसद रत्नांनी आम्हाला सल्ला देण्याच्या फंदात पडू नये : सुनील तटकरे– प्रत्युत्तरात सुप्रिया सुळेंनी करून टाकली निलंबनाची मागणी, नवी दिल्ली, (०३ नोव्हेंबर) – संसद रत्नांनी आम्हाला सल्ला देण्याच्या फंदात पडू नये, असे खासदार सुनील तटकरे यांनी सुनावताच खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट तटकरे यांच्या निलंबनाची मागणी केली आहे. मराठा आरक्षण आंदोलनात मनोज जरांगेंच्या उपोषणादरम्यान मराठा आंदोलकांनी सर्वपक्षीय नेत्यांवर गावबंदी लादली होती, पण त्यातून चतुराईने शरद पवार गटातील राकाँच्या नेत्यांना वगळले गेले होते. शरद पवार गटाचे नेते गावोगाव दौरे करीतच होते....4 Nov 2023 / No Comment / Read More »

तुमच्या खोट्या ‘माणुसकी’चा बुरखा फाटला: चित्रा वाघ

तुमच्या खोट्या ‘माणुसकी’चा बुरखा फाटला: चित्रा वाघ– तुम्ही रक्ताची चटक लागलेल्या राजकारणी आहात की काय?, – सुळे यांची कावेबाज ‘माणुसकी’ प्रत्यक्षात हिडीस आणि ओंगळ, – शांत करण्याऐवजी सुप्रिया सुळे यांची वारंवार चिथावणीखोर वक्तव्य, – चित्रा वाघ यांचा खा. सुप्रिया सुळेंवर घणाघात, मुंबई, (०२ नोव्हेंबर) – मराठा आरक्षणावरून आंदोलन सुरू असताना ते शांत करण्याऐवजी सुप्रिया सुळे वारंवार चिथावणीखोर वक्तव्य करीत असून, यातून त्यांचा खोट्या माणुसकीचा बुरखा फाटल्याची घणाघाती टीका भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी ट्विटद्वारे...2 Nov 2023 / No Comment / Read More »

शरद पवारांनी ४० वर्षांच्या सत्तेत मराठा समाजासाठी काय केले?

शरद पवारांनी ४० वर्षांच्या सत्तेत मराठा समाजासाठी काय केले?– आ. मेघना बोर्डीकरांचा खा. सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार पलटवार, मुंबई, (०१ नोव्हेंबर) – मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार शिंदे-फडणवीस सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत असताना भाजपाच्या आमदार मेघना बोर्डीकर यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार पलटवार केला. बोर्डीकरांनी शरद पवारांच्या ४० वर्षांच्या सत्तेचा इतिहासच बाहेर काढला आहे. आम्हाला ४० दिवसांत काय केले? असा प्रश्न विचारता, मग तुमच्या वडिलांनी ४०...1 Nov 2023 / No Comment / Read More »